Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मधील दिव्यांग कल्याण निधी ५% टक्के वाटप करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 24, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मधील दिव्यांग कल्याण निधी ५% टक्के वाटप करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे पंचायत समिती कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत दिले निवेदन…

सात दिवसात ५% टक्के निधी वाटप करा अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन…

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्राम पंचायत मधील दिव्यांग कल्याण निधी ५% टक्के वाटप करण्यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने पंचायत समिती कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांच्या नेतृत्वात ७ जुलै रोजी ५% निधी वाटप करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. परंतु अजुन पर्यंत त्यासंबधी दखल घेण्यात आली नसून अजूनपर्यंत निधी वाटप केला नाही. आज पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले की, पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत मधील दिव्यांग निधी ५% टक्के वाटप करण्यात यावा अन्यथा ७ दिवसानंतर पंचायत समिती कार्यालय हिंगणघाट येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर,ओबीसी जिल्ह्याध्यक्ष प्रशांत घवघवे, सुनील भुते गोमाजी मोरे, गजानन महाकाळकर, सुशील घोडे, राजू मुडे, पंकज भट्ट, संतोषराव तिमांडे, गोपाळ कांबळे, सतीश गौळकर, दानिश रहीम शेख, जगदीश देवतळे, सतीश भजभूजे, भास्कर कोसुरकर, पांडुरंग बोरकर, संदीप बोरकर, सुनील बावणे , जयंत ठाकरे, मधुकर आदमने, रमेश कांबळे, मीना खोडे, राजेश्वर हुलके, गजानन मांडवकर, बाबाराव बचूने, अरविंद अलोने, मधुकर येडमे, अशोक धुर्वे, सुनीता सातपुते, देवराव वाफले, पवन कावळे, रामचंद्र सहारे, गणपत मुगले, मनोहर पाल, बाबुराव लोखंडे, नितेश जूरंगे, दिनेश मानकर आदी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

अंमली पदार्थ विरोधी पथकाची दमदार कामगिरी ! 03 राजस्थानी इसम सुमारे 60 किलो अफुसह(पॉपी स्ट्रॉ/डुडा) केले जेरबंद…”

Next Post

वर्धा जिल्ह्यातून 15 वर्षीय दोन विद्यार्थीनीचे अपहरण, गडचिरोली येथून सुटका करण्यात पोलिसाना आले यश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्ह्यातून 15 वर्षीय दोन विद्यार्थीनीचे अपहरण, गडचिरोली येथून सुटका करण्यात पोलिसाना आले यश.

वर्धा जिल्ह्यातून 15 वर्षीय दोन विद्यार्थीनीचे अपहरण, गडचिरोली येथून सुटका करण्यात पोलिसाना आले यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In