Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सांगलीत माता झाली वैरिणी.. 15 दिवसांच्या बाळाला रस्तावर उघड्यावरच फेकले, पोलिसांचा तपास सुरू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 25, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सांगलीत माता झाली वैरिणी.. 15 दिवसांच्या बाळाला रस्तावर उघड्यावरच फेकले, पोलिसांचा तपास सुरू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 15 दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भक रस्त्याकडेच्या शेतात मिळून आल्याने खळबळ माजली आहे. कर्नाळ-नांद्रे मार्गावर एका शेतात रस्त्याच्याकडेला मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतात काम करत असलेल्या मजुरांना एक रडत असलेले चीमुकल बाळ मिळून आले यावेळी बाळाच्या आईचा आजूबाजूला शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही. त्यामुळे रडत असलेल्या त्या अर्भकाला रस्त्याने जाणाऱ्या महिलांनी आधार देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

प्राप्त माहितीनुसार कर्नाळ-नांद्रे मार्गावर पश्चिम बाजूस असलेल्या अशोक नारायण रजपूत यांच्या मालकीची शेतात मंगळवारी सकाळी 10.15 वाजताच्या दरम्यान शेतातील बांधावर असलेल्या एका झाडाखाली एक चिमुकल बाळ रडत असल्याचे दिसून आले. यानंतर अर्भकाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ती कुठेच मिळून आली नाही.

एका आईने आपल्या पोटच्या बाळाला दुपट्यामध्ये गुंडाळून शेतात उघड्यावरच फेकून दिले होते. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना हा प्रकार समजताच त्यांनी गर्दी केली. त्यातीलच काही महिलांनी त्या बाळाला माया दाखवत मांडीवर घेत शांत केले. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. महिला डॉक्टरांनीही यावेळी अर्भकाच्या प्रकृतीची तपासणी केली.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी विष्णू भगवान काळे यांनी फिर्याद दिली असून, 25 ते 30 वर्षे वयाच्या महिलेने हे रस्तावर फेकून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आता पोलिसांनी बाळाच्या आईचा शोध सुरू केला आहे,

Previous Post

बिडकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर वैद्य यांचे वार्धक्याने निधन, नेत्रदान करून नेत्ररुपी उरले.

Next Post

गोंडपिपरी मध्ये यूवा तलाठ्याचा रूममध्ये मिळून आला मृतदेह, संपूर्ण तालुक्यात खळबळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोंडपिपरी मध्ये यूवा तलाठ्याचा रूममध्ये मिळून आला मृतदेह, संपूर्ण तालुक्यात खळबळ.

गोंडपिपरी मध्ये यूवा तलाठ्याचा रूममध्ये मिळून आला मृतदेह, संपूर्ण तालुक्यात खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In