Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

चांदा पब्लिक शाळेच्या सीएसआर फंडाची चौकशी करा – राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू गट्टूवार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 29, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चांदा पब्लिक शाळेच्या सीएसआर फंडाची चौकशी करा – राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू गट्टूवार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्ह्यात जे काही उद्दोग आहेत त्या उद्दोगाच्या माध्यमातून सीएसआर फंड वापरून एखाद्याचं भलं झालं असेल लोककल्याणासाठी वापरला गेला असेल असा एखादा दुर्मिळ प्रसंग सुद्धा बघावयास मिळत नसताना अगोदरच श्रीमंत असलेल्या चांदा पब्लिक स्कूल ला चंद्रपूर क्षेत्राकडून तीस काम्पुटर व दोन प्रिंटर सीएसआर फंडातून दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे दरम्यान चांदा पब्लिक स्कूल गरिबांची शाळा आहे का ? असा सवाल करून या प्रकरणाची चौकशी करून सीएसआर फंड चा योग्य विनियोग करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून आर बी डी नेता नंदू गट्टूवार यांनी केला आहे.व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 135 अधिनियम अंतर्गत ज्या कंपनीचे वार्षिक 500 कोटी पेक्षा जास्तं आहे त्यांना सीएसआर फंड सामाजिक जबाबदारी म्हणून शिक्षण, गरिबी, भूख व बेकारी यासाठी वापरला जाण्याची तरतूद एप्रिल 2014 च्या नव्या धोरणात केलेली आहे पण लोककल्याणकारी योजनेत या सीएसआर फंडाचा वापर करण्यापेक्षा तो एखाद्या जवळच्या श्रीमंत असलेल्या संस्थाना हा फंड दिल्या गेला आणि तो सुद्धा चंद्रपूर शहारातील नावाजलेल्या चांदा पब्लिक स्कूल ला त्यामुळं आर बी डी नेता नंदू भाऊ गट्टूवार यांनी हा प्रश्न लावून धरला असून सीएसआर फंड च्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कडे करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ संपर्कप्रमुख नंदू भाऊ गट्टूवार आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा महामंत्री अभिजीत स्वान चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख हरीश मोटवानी चंद्रपूर महानगर अध्यक्ष चेतन व्यास जिल्हाध्यक्ष सुयोग खटी राष्ट्रीय मजदूर परिसर जिल्हाध्यक्ष आकाश मारेकर राष्ट्रीय महिला परिषद जिल्हा अध्यक्ष सुशीला ताई मल्ले ओजस्विनी जिल्हाध्यक्ष दीक्षा एडला सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

कार्यालयात दप्तर दिरंगाईमुळे वैतागलेल्या अहेरी उपविभागीय अधिकाऱ्यानी स्वतःच्याच कार्यालयाला ठोकले कुलूप, नायब तहसीलदारांसह सर्व कर्मचारी निलंबित.

Next Post

मरपल्ली पोलीस स्टेशन हद्दीत उमानूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा व कृषि मेळावा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मरपल्ली पोलीस स्टेशन हद्दीत उमानूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा व कृषि मेळावा संपन्न.

मरपल्ली पोलीस स्टेशन हद्दीत उमानूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा व कृषि मेळावा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In