Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

मरपल्ली पोलीस स्टेशन हद्दीत उमानूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा व कृषि मेळावा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 29, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
मरपल्ली पोलीस स्टेशन हद्दीत उमानूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा व कृषि मेळावा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सरपंचां कु, मामिता नैताम यांचे हस्ते फीत कापून वाचनालयचे उदघाटन संपन्न

गडचिरोली जिमलगठ्ठा उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या मरपल्ली पोलीस स्टेशन हद्दीतील उमानूर येथे दिनांक 28 ऑगस्ट रोजी पोमके मरपल्ली येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख सो. यांच्या संकल्पनेतून तसेच सुजीतकुमार क्षीरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत एक गांव एक वाचनालय संकल्पने अंतर्गत ग्राम उमानुर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा तसेच कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात श्री सुजीतकुमार क्षीरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कु. ममिता नैताम सरपंच रेगुलवाही, अरुण वेलादी सरपंच ग्रा.पं मरपल्ली, श्रीनिवास गावडे सरपंच ग्रा.पं. उमानूर, यशवंत डोंगरे प्रतिष्ठित नागरिक मरपल्ली यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वीर बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला दीप प्रज्वलन करून पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्दघाटन केले. त्यानंतर कु. ममिता नैताम ग्रा. पं. सरपंच यांनी फित कापून वाचनालयाचे उद्घाटन केले.

यावेळी सुजीतकुमार क्षीरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकाना मार्गदर्शन केले. पोउपनि. संतोष जायभाये प्रभारी अधिकारी मरपल्ली यांनी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा तसेच कृषी मेळाव्या निमित्त उपस्थितांना पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

सदर मेळाव्यात 1) युवरिया खत- 25 बॅग 2) प्लास्टिक टोपले 25 3) फावड़े – 25 4) छत्री – 25 असे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित 100 ते 125 विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोशि. अंकुश ठाकरे पोमके मरपल्ली यांनी केले. पोहवा/ बाजीराव उसेंडी पोमके मरपल्ली यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले. मेळाव्या दरम्यान उपस्थीतासाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली होती. सदर लोकार्पण सोहळा व कृषी मेळाव्यात जि. पो.सर्व अंमलदार तसेच एसआरपीएफ गट 13 गड़चिरोली सर्व अंमलदार यांचे सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

चांदा पब्लिक शाळेच्या सीएसआर फंडाची चौकशी करा – राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू गट्टूवार

Next Post

नागपूर: मुलगा आणि सून जेव्हा करतात जन्म देणाऱ्या आई वडीलावर अत्याचार, मुलगा व सूनेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: मुलगा आणि सून जेव्हा करतात जन्म देणाऱ्या आई वडीलावर अत्याचार, मुलगा व सूनेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

नागपूर: मुलगा आणि सून जेव्हा करतात जन्म देणाऱ्या आई वडीलावर अत्याचार, मुलगा व सूनेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In