Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

भारत विद्यालय हिंगणघाट येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 29, 2023
in Uncategorized, क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भारत विद्यालय हिंगणघाट येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून भारत विद्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजु कारवटकर यानी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक हरिष भटटड, पर्यवेक्षिका प्रतिभा शंभरकर, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर, क्रिडा शिक्षक विनोद कोसुरकर आदी उपस्थित होते.

याप्रंसगी मुख्याध्यापक राजु कारवटकर म्हणाले की भारतातली क्रीडा परंपरा जपण्यासाठी 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद हे नाव भारतातल्या प्रत्येक क्रीडाप्रेमीला ठाऊक असेल. स्वातंत्र्यपूर्व काळात मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला जगात मानाचं स्थान मिळवून दिलं होतं. 1928, 1932 आणि 1936 अशा तीन सलग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ध्यानचंद यांच्या जादूई खेळामुळे भारतानं सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. भारत देश गुलामीत होता त्यावेळी भारताची विदेशातील ओळख म्हणजे हॉकी आणि ध्यानचंद अशीच होती. भारतीय हॉकीला सुवर्णकाळ मिळवून देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांना जागतिक क्रीडा विश्वात हॉकीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखलं जायचं. त्यांची खेळातली चपळता आणि कौशल्य जबरदस्त होतं. त्यामुळंच त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विनोद कोसुरकर यानी केले. यावेळी भारत विद्यालय ये शिक्षकवृंद आणि विध्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

एटापल्लीत दाखल होताच नामदार धर्मराव बाबा आत्राम यांना फुलांचा वर्षा, मंत्रिपद मिळाल्यावर आत्राम यांची पहिली भेट.

Next Post

नाशिक: मधुकररावजी पिचड प्राथमिक आश्रम शाळा शेरी येथे आदिवासी मुला मुलींसोबत रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नाशिक: मधुकररावजी पिचड प्राथमिक आश्रम शाळा शेरी येथे आदिवासी मुला मुलींसोबत रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा.

नाशिक: मधुकररावजी पिचड प्राथमिक आश्रम शाळा शेरी येथे आदिवासी मुला मुलींसोबत रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In