Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग कार्यक्रमा अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग लाभार्थ्यांना लाभाचे वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 1, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग कार्यक्रमा अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग लाभार्थ्यांना लाभाचे वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, ठाणे महानगर प्रतिनिधी मोबा. 9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दिनांक 01 सप्टेंबर:- रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या लाभ वाटप कार्यक्रमाअंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग लाभार्थ्यांना मा. जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या शुभहस्ते लाभ वाटप करण्यात आले.

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी ठाणे जिल्हास्तरीय लाभ वाटप कार्यक्रमासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील 150 दिव्यांगांसाठी विशेष मोफत बस सेवाचे नियोजन, पाणी व नाश्त्याची सेवा मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार उपलब्ध करून देण्यात आली. दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील गडकरी रंगायतन समोरील शिवसमर्थ शाळेतील मैदानात सदर कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले होते. सदर ठिकाणी मिरा भाईंदर महानगरपालिकेचा स्वतंत्र 5X7 चा स्टॉल उभा करण्यात आला होता. त्याचबरोबर विविध महापालिका, नगरपरिषद, शाळा, सामाजिक संस्थांचे असे एकूण 42 स्टॉल उभारण्यात आले होते. मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील सीमा चौधरी, मितेश झा, रमेश मस्के, सुदाम अहिरे व बाबाजी भिसे या पाच दिव्यांग लाभार्थ्यांना मा. जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या शुभहस्ते दिव्यांग पेन्शन योजनेचा धनादेश स्वरूपात लाभ वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी समाजविकास विभाग अधिकारी दिपाली पोवार, माहिती व जनसंपर्क अधिकारी राज घरत, कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र कांबळे व समाजविकास विभाग कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे विजय बापूराव वनकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न.

Next Post

ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते सफाईचे नवीन पर्व सुरू; ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या मोहिमेला बळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते सफाईचे नवीन पर्व सुरू; ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या मोहिमेला बळ.

ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते सफाईचे नवीन पर्व सुरू; 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या मोहिमेला बळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In