Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्जचा हिंगणघाट येथे शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 2, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्जचा हिंगणघाट येथे शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा दर्जा मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ शनिवारी १२ वाजता जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख नीलेश धुमाळ, रूपेश कांबळे यांच्या सूचनेनुसार कारंजा चौकात आंदोलन करण्यात आले.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात २९ ऑगस्ट पासून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा दर्जा मिळण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते. उपोषणाच्या कालावधीत त्यांचे आरोग्य बिघडल्याचे दाखवून प्रशासनाने उपोषण दडपण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाने त्यानिमित्त धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको केला. त्यांच्या आंदोलनाला सरकारने पिटाळून लावण्यासाठी सरकारने लाठीचार्ज करून मराठा समाजातील
आंदोलनाला हिंसक वळण देत लाठ्या काठ्यांनी मारून आंदोलकांना जखमी केले. या घटनेच्या निषेधार्थ उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहरप्रमुख सतीश ढोमणे, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, अभिनंदन मुनोत यांच्या नेतृत्वात कारंजा चौकात राज्य सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने हिंगणघाट पोलिस स्टेशन मध्ये पोलिसाना राखी बांधून रक्षाबंधन केले साजरे.

Next Post

कोंढवा परिसरातील अक्षय अशोक लोणारे (टोळी प्रमुख)व त्याचे टोळी मधील इतर ०२ सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कोंढवा परिसरातील अक्षय अशोक लोणारे (टोळी प्रमुख)व त्याचे टोळी मधील इतर ०२ सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

कोंढवा परिसरातील अक्षय अशोक लोणारे (टोळी प्रमुख)व त्याचे टोळी मधील इतर ०२ सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In