राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला मिळावी. सरकारने सर्व जनतेसाठी राबवलेल्या विकासकामांचा आराखडा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने “घर चलो अभियान” संपूर्ण तालुक्यात आणि जिल्हात राबविण्यात येत आहे.
पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर यांचे समवेत गोंडपिपरी तालुक्यात “घर चलो अभियानाला” सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार संजयभाऊ धोटे, माजी आमदार सुदंर्शन निमकर, देवराव भोंगडे विधानसभा प्रमुख, खुशालभाऊ बोन्डे लोकसभा विस्तारक, बबन निकोडे तालुका अध्यक्ष, अमर बोडलावार,माजी ज़िल्हा प. सदस्य, सौ वैष्णवी बोडलावार माझी जि. प. सदस्य, स्वाती वडपलीवर मा. सदस्य ज़ि. प, संजय वडस्कर माजी प. स. सदस्य, मनीष वासमवार माजी उपसभापती, संजय झाडें माजी अध्यक्ष नगर पंचायत, सवप्नील अनमूलवार उपसभापती बाजार समिती, गणपती चौधरी बाजार समिती सदस्य, गणेश धहाड्डे, सुरेखा श्रीकोडवर तालुका अध्यक्ष महिला आघाडी, जीवनदास अवथरे व सर्व पदाधिकारी धानापूर, चेकघडोली, भनरहेती, विठ्ठलवाडा, भंगाराम तळोधी येथे कार्यक्रम घेण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

