Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

परत एकदा बकऱ्या चोरीच्या आरोप करून दलीत तरुणाला उलट टांगून मिरचीची धुनी देत मारहाण, व्हिडिओ व्हायरल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 4, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, संपादकीय
0 0
0
परत एकदा बकऱ्या चोरीच्या आरोप करून दलीत तरुणाला उलट टांगून मिरचीची धुनी देत मारहाण, व्हिडिओ व्हायरल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन तेलंगणा:- देशात दलीत आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचारात वाढ झाल्याचा घटना वाढत आहे. हा घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या असून त्यामुळे देशाचं जातीवादी मानसिकतेची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली असल्याची यातून समोर येत आहे.

तेलंगणा राज्यातील मंचिरियाल जिल्ह्यातून दलितांवर अत्याचाराची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शेळ्या चोरल्याच्या संशया वरून येथे एका दलित व्यक्तीला आणि त्याच्या मित्राला शेडमध्ये उलटे टांगून त्यांचा अमानुष छळ करण्यात आला आहे. त्यामुळे देशात दलीत आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात संताप दिसून येते आहे.

परत एकदा बकऱ्या चोरीच्या आरोप करून दलीत तरुणाला उलट टांगून मिरचीची धुनी देत मारहाण, व्हिडिओ व्हायरल.@TelanganaCMO pic.twitter.com/nuznsKi28o

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) September 4, 2023

प्राप्त माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील मंचिरियाल जिल्हात राहणाऱ्या कोमुराजुला रामुलू यांच्या शेळ्या बेपत्ता झाल्या होत्या. शेळी चोरल्याच्या संशयावरून एक गुराखी तेजा आणि त्याचा दलित मित्र चिलुमुला किरण यांना शेडमध्ये बोलावण्यात आले. रामुलू, त्याची पत्नी आणि मुलाने त्या तिघांना उलटे लटकवले आणि बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर उलटं टांगून त्यांना मिरचीची धुरी देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

ही घटना समोर आल्या नंतर स्थानिक पोलिस तडकाफडकी कारवाई करत आरोपीवर एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. बेल्लमपल्ली एसीपी सदैया आणि एसएसआय चंद्रकुमार यांनी शनिवारी घटनास्थळाची पाहणी केली. तर, याप्रकरणी कोमुराजुला रामुलू, त्यांची पत्नी स्वरूपा आणि मुलगा श्रीनिवास या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

या अगोदर पण महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्हातून अशीच घटना समोर आली होती. अनेक स्थिकाणी आंदोलने करण्यात आले होते. त्यामुळे देशात दलीत आदिवासी समाजावर वाढत्या अत्याचाराच्या घटना भीतीचे वातावरण निर्माण करणारे आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

डॉ. तुषार देशमुख यांना श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था अंतर्गत आदर्श शिक्षक सन्मान जाहीर!

Next Post

गोंडपिपरी तालुक्यात भाजपचे “घर चलो अभियान” सुरू, भाजप नेते अमरभाऊ बोडलावार यांच्या पुढाकार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोंडपिपरी तालुक्यात भाजपचे “घर चलो अभियान” सुरू, भाजप नेते अमरभाऊ बोडलावार यांच्या पुढाकार.

गोंडपिपरी तालुक्यात भाजपचे "घर चलो अभियान" सुरू, भाजप नेते अमरभाऊ बोडलावार यांच्या पुढाकार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In