Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

मराठा आरक्षण आंदोलन पेटल ! जालना जिल्हात अंगावर पेट्रोल ओतून घेत वकिलाचा आत्मदहनाचा प्रयत्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 8, 2023
in आंदोलन, क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मराठा आरक्षण आंदोलन पेटल ! जालना जिल्हात अंगावर पेट्रोल ओतून घेत वकिलाचा आत्मदहनाचा प्रयत्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटल आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे वेगवेगळ्या प्रकारे राजकीय पक्ष आणि नागरिक आंदोलन करत आहे, जालना जिल्हात मराठा आरक्षणा साठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला होता. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात संताप दिसून येत आहे.

पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावर केलेल्या लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ॲड. मारोती भाऊसाहेब वाडेकर यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे हे गेल्या अकरा दिवसांपासून उपोषण करीत आहे. मात्र अद्याप प्रशासनाच्या वतीने कुठलाही निर्णय झालेला नाही. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. शिवाय, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करत संतप्त मारोती भाऊसाहेब वाडेकर यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलत अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी पोलिसांची उपस्थिती होती.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

वर्धा जिल्हात भाजपात आमदार व माजी खासदार यांचा वाद पेटला, हे करणार आत्मक्लेश.

Next Post

अकोला जिल्हात सांगवी मोहाडी येथे बौध्द परिवाराच्या महिलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला, मुलीचा विनयभंग, मृत्यूशी झुंज सुरू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला जिल्हात सांगवी मोहाडी येथे बौध्द परिवाराच्या महिलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला, मुलीचा विनयभंग, मृत्यूशी झुंज सुरू.

अकोला जिल्हात सांगवी मोहाडी येथे बौध्द परिवाराच्या महिलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला, मुलीचा विनयभंग, मृत्यूशी झुंज सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In