Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला जिल्हात सांगवी मोहाडी येथे बौध्द परिवाराच्या महिलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला, मुलीचा विनयभंग, मृत्यूशी झुंज सुरू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 9, 2023
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ, संपादकीय
0 0
0
अकोला जिल्हात सांगवी मोहाडी येथे बौध्द परिवाराच्या महिलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला, मुलीचा विनयभंग, मृत्यूशी झुंज सुरू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप, मुख्यसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- राज्यात अनुसुचित जाती जमाती आदिवासीं यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना वाढ झाल्याचे दिसून येते आहे. अशीच एक अकोला जिल्ह्यातून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. अकोला जिल्हातील सांगवी मोहाडी या गावामध्ये अनुसूचित जातीच्या बौध्द समाजावर जीवघेणा हल्ला करून अत्याचार करण्यात आला आहे. जातीवादी मानसिकतेच्या गुंडाने या बौध्द समाजाच्या घरामध्ये घुसून कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केलेला आहे. या जीवघेण्या हल्यात पाच बौध्द महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहे. त्यात एका महिलेच्या डोक्यात 9 टाके पडले असून एका मुलीचा हात फ्रॅकचर झाला आहे. तर एका मुलीची छेड काढून तिच्या विनयभंग केलेला आहे.

महाराष्ट्राला हादरवणारी संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील सांगवी मोहाडी या गावामध्ये घडली. या ठिकाणी अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजावर संवर्ण समाजकंटकांनी घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या समाजकंटकांनी जातीवाचक शिवीगाळ करून महिला भगिनींचा विनयभंग करुन कुऱ्हाडीने मारहाण केली. त्या हल्ल्यात या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

समाजकंटांनी या महिलांच्या घरात घुसून पीडित महिला आणि तरुणीवर कुराड, लोखंडी रॉड, व लाथा बुक्यानी जबर मारहाण केली. यामध्ये पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांचा विनयभंग करण्यात आला आहे. येवढेच नाही तर एका महिलेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जबर वार करण्यात आला आहे. तसेच तीन महिला गंभीररीत्या जखमी असून एकुन पाच महिला रुग्णालयात भरती आहेत. महाराष्ट्र सरकारने व पोलिसांनी जर व या गंभीर घटनेची दखल घेतली नाही व आरोपी समाजकंटकांनावर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांनी दिला आहे.

ही घटना समोर येताच संपूर्ण राज्यातील आंबेडकरी समाजात मोठ्या प्रमाणात संताप दिसून येते आहे. आरोपी विरुद्ध लवकरात लवकर एट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून मोकाट समाजकंटकांना त्वरित अटक करावी अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते करत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

मराठा आरक्षण आंदोलन पेटल ! जालना जिल्हात अंगावर पेट्रोल ओतून घेत वकिलाचा आत्मदहनाचा प्रयत्न.

Next Post

हिंगणघाट तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर बंदुकीच्या धाकावर कोट्यावधीचा दरोडा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर बंदुकीच्या धाकावर कोट्यावधीचा दरोडा.

हिंगणघाट तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर बंदुकीच्या धाकावर कोट्यावधीचा दरोडा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In