Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सिंहगड रोड पोलीसांनी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस विनापरवाना जवळबाळगणा-याला केली अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 10, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिंहगड रोड पोलीसांनी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस विनापरवाना जवळबाळगणा-याला केली अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे याचे आदेशाने हद्दीमधील पोलीस रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम, घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयाना आळा घालण्यासाठी खाजगी वाहनावरुन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण व पोलीस अंमलदार सागर शेडगे, पोलीस अंमलदार अमोल पाटील यांना त्याचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक लांब केस असलेला, चॉकलेटी रंगाचा हाफ टि. शर्ट व राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेला एक इसम डी.के बिर्याणी जवळील कॅनोल लगत दळवीवाडा फाटा सिंहगडरोड पुणे येथे संशयास्पद थांबलेला आहे.

अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सोबतचे सपोनि सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीचा मजकुर मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक च पोलीस निरीक्षक, गुन्हे, सिंहगडरोड पोलीस ठाणे, पुणे शहर यांना कळविली असता मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो सिंहगडरोड पो स्टे पुणे यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन पुढील योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्यांचे मार्गदर्शनानुसार लागलीच सदर बातमीच्या ठिकाणी जावुन सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम यांनी सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसले. त्याची व आमची नजरा नजर होताच तो इसम त्या ठिकाणावरुन नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यास स्टाफचे मदतीने त्याचा पाठलाग करुन काही अंतरावर दि.०८/०९/२०२३ रोजी २१/१५ वा. त्याला शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सागर महादेव चौधरी वय ३० वर्ष रा. स्वरसारा कॉम्प्लेक्स प्लॅट नं ४०३ गणपती मंदीराजवळ नन्हे इंडस्ट्रीज नन्हे पुणे असे सांगितले असता त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे उजव्या बाजुचे कंबरेस पॅन्टच्या आत मध्ये खोसलेले एक ४०,०००/-रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व १०००/- रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन

पुढील तपास श्री सचिन निकम सहा पोलीस निरीक्षक, सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री.सुहेल शर्मा सोमा.पोलीस उपआयुक्त परीमंडळ – ३, श्री आप्पासाहेब शेवाळे सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री अभय महाजन सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम,पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, सहा. पो. फौज. आबा उत्तेकर पोलीस अंमलदार, संजय शिंदे, अमित बोडरे, विकास पांडोळे, विकास बांदल, अमोल पाटील, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, सागर शेडगे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे, यांचे पथकाने केली.

Previous Post

मुंबईत देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेवर दोन रिक्षा चालकांनी अतिप्रसंग…

Next Post

भाग-3 : हिंगणघाट शहरातील नगर पालिकाच्या जीबीएमएम महाविद्यालय शिक्षक भरती मध्ये भष्ट्राचार..!

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
भाग-3 : हिंगणघाट शहरातील नगर पालिकाच्या जीबीएमएम  महाविद्यालय शिक्षक भरती मध्ये भष्ट्राचार..!

भाग-3 : हिंगणघाट शहरातील नगर पालिकाच्या जीबीएमएम महाविद्यालय शिक्षक भरती मध्ये भष्ट्राचार..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In