Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

चंद्रपूर: मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिल्यास संपूर्ण तेली समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 10, 2023
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिल्यास संपूर्ण तेली समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी जातीबरोबर आरक्षण मिळावे अशी मागणी जोरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे राज्यात ओबीसी समाजा बरोबर विदर्भ तेली समाज महासंघ आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यास तेली समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा धडक इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदन केले आहे. पूर्वीपासून कुणबी समाज हा ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शिष्टमंडळात माजी आमदार देवराव भांडेकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके, माजी महापौर संगीता अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी गुजरकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद मेहरकुरे यांची उपस्थिती होती.

राज्य सरकारने आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास व ओबीसींमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसींवर अन्याय होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा जातीचे ओबीसीकरण करू नये, त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. ते दिल्यास केवळ कुणबी समाजावरच अन्याय होणार नसून संपूर्ण ओबीसी समाजावर हा अन्याय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

जातनिहाय जनगणना करा: बिहार राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. राज्य सरकारने ओबीसींविरोधी अन्यायकारक निर्णय घेतल्यास संपूर्ण राज्यात ओबीसी रस्त्यावर उतरतील. ओबीसीविरोधी भूमिका घेणाऱ्या सर्वच पक्षांच्या विरोधात आगामी निवडणुकांत मतदान करतील, असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने दिला आहे.

लाठीमार घटनेचा नोंदविला निषेध.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्त्यांचे उपोषण सुरु आहे.या ठिकाणी उपस्थित जमावावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. त्याचाही विदर्भ तेली समाज महासंघाने यावेळी निषेध केला.

Previous Post

पुण्यात महाविद्यालयाच्या आवारातून चक्क महागळ्या चंदनच्या झाडाची चोरी.

Next Post

नागपुर: मराठ्याना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, कुणबी व ओबीसी आंदोलन कृती समितीचे संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर: मराठ्याना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, कुणबी व ओबीसी आंदोलन कृती समितीचे संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन.

नागपुर: मराठ्याना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, कुणबी व ओबीसी आंदोलन कृती समितीचे संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In