Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात महाविद्यालयाच्या आवारातून चक्क महागळ्या चंदनच्या झाडाची चोरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 10, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात महाविद्यालयाच्या आवारातून चक्क महागळ्या चंदनच्या झाडाची चोरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नरेंद्र नायडू पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यात आता महाविद्यालयतून चंदन चोरीच्या खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये चंदन चोरीच्या घटना वाढल्या असून या चोरांनी उच्छाद मांडला आहे. शहरामध्ये चंदन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून खासगी संस्था, कॉलेज आणि कंपनी परिसरातील चंदनाच्या झाडांवर या चोऱांच्या नजरा आहेत. रात्रीच्या शांततेचा फायदा घेत चोर संस्थांमध्ये घुसत आहेत. शहरातील कर्वेनगर भागातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारातून चंदन चोरी केल्याची घटना आता उघड झाली आहे. या प्रकरणी आशिष पवार यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे शहरातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये असणारे चंदनाचे मोठे झाड हे चोरटयांनी कापून नेले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे हे संस्थेच्या आवारात शिरले आणि करवतीचा वापर करत चंदनाचे झाड कापले. फिर्यादी पवार हे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सुरक्षा अधिकारी आहेत. संस्थेच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली असून या चोरीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारातील या चंदन चोरी प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जवळगी करत आहेत.

पुणे शहरात मागील आठवड्यामध्ये देखील खडकीतील किर्लोस्कर कंपनीच्या आवारामधून चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेले. यावेळी सुरक्षारक्षक आणि चंदन चोर यांच्यामध्ये झटापट देखील झाली होती. आता पुन्हा एकदा शहरामध्ये चंदन चोरीची घटना समोर आली आहे.

Previous Post

भाग-3 : हिंगणघाट शहरातील नगर पालिकाच्या जीबीएमएम महाविद्यालय शिक्षक भरती मध्ये भष्ट्राचार..!

Next Post

चंद्रपूर: मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिल्यास संपूर्ण तेली समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर: मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिल्यास संपूर्ण तेली समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

चंद्रपूर: मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिल्यास संपूर्ण तेली समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In