Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 12, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदुखे, उपाध्यक्ष, माजी आमदार निमकर व आमदार जोरगेवार यांची उपस्थिती

तिरुपती नाल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सरदर पटेल महाविद्यालयातील वर्ग १२ वी च्या परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व क्रिडा क्षेत्रात जिल्हा व राज्यस्तरावर कर्तबगारी दाखऊन पुरस्कार प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोमवार दि.११ सप्टेंबर रोजी सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई पोटदुखे होत्या तर प्रमूख अतिथी मंडळाचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचेचे आमदार किशोर जोरगेवार, जिनेश पटेल, प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य स्वप्नील माधमाशेट्टीवर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी.जे.खैरवार, प्रा. सुमेधा श्रीरामे सह मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी अत्यंत परिश्रमाने प्राप्त केलेल्या यशाबद्धल मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. मल्लेलवार यांनी तर आभार प्रा. पेटकर यांनी मानले.

Previous Post

अहेरी: लोहार समाजाला समाज मंदिर उपलब्ध करून द्या, लोहार समाज संघटना राजारामच्या वतीने निवेदनातुन मागणी.

Next Post

सुरज ठाकरे यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश, राजुरा विधानसभा मतदार संघातून आप कडून निवडणूक लढणार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सुरज ठाकरे यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश, राजुरा विधानसभा मतदार संघातून आप कडून निवडणूक लढणार

सुरज ठाकरे यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश, राजुरा विधानसभा मतदार संघातून आप कडून निवडणूक लढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In