Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

सुरज ठाकरे यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश, राजुरा विधानसभा मतदार संघातून आप कडून निवडणूक लढणार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 12, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
सुरज ठाकरे यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश, राजुरा विधानसभा मतदार संघातून आप कडून निवडणूक लढणार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे की, सुरज ठाकरे यांची भूमिका नेहमीच जे जनते करिता व देशाकरिता योग्य आहे तेच करायचं व त्याकरिताच आवाज उचलायचा अशी भूमिका राहिलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरज ठाकरे हे युवा स्वाभिमान पक्षाच्या नावाने कामे न करिता फक्त जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामे करीत असल्यामुळे बरेच लोक संभ्रमात असायचे की सुरज ठाकरे हे गेल्या तीन वर्षापासून युवा स्वाभिमान पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असून देखील सदसस्थितीत ते फक्त त्यांच्या संघटनेच्याच माध्यमातून कामे का करत आहेत?

त्याचे एकमेव कारण म्हणजेच हे की, महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बीजेपी ची हुकूमशाही व काँग्रेस ची घराणेशाही तथा एका पक्षाची दोन गटे असलेली पक्ष राष्ट्रवादी व शिवसेना या सर्व पक्षांची महाराष्ट्रातील सत्तेत असतानाचे गलिच्छ राजकारण बघून नेमका कोणत्या पक्षावर विश्वास ठेवावा? असा प्रश्न समोर उभा असताना जेव्हा आप पक्षानी केलेल्या विकास कामांची सत्य परिस्थिती बघून तथा आप पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याने व या पक्षाला स्थानिक पातळीवर सक्रियपणे काम करणाऱ्या नेत्याची गरज असल्याने व भविष्यात होणाऱ्या राजुरा विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने व आप पक्ष हा बीजेपी तथा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा कट्टर विरोधी पक्ष असल्याकारणाने व या पक्षाची केलेली कामे पाहता जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांना आप पक्षाने संधी देत आमंत्रित करताच सुरज ठाकरे यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करून काल दि. १२ सप्टेंबर रोजी पुणे येथे आप पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार श्री. संजय सिंग यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला.

व यावेळेस चंद्रपूर जिल्ह्यामधील जिल्हाध्यक्ष कामगार तथा उपजिल्हा अध्यक्ष, जि. चंद्रपूर अशी जबाबदारी सुरज ठाकरे यांना पक्षाने देण्याचे येत असल्याचे जाहीर केले आहे. यासह भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून सुरज ठाकरे हे आप पक्षाकडून निवडणूक लढणार हे निश्चित.

यासह सुरज ठाकरे यांच्या खाजगी जय भवानी कामगार संघटनेवर पक्षाचा कुठलाही परिणाम होणार नसून संघटनेचे काम देखील सुरळीत सुरू राहील असे यावेळेसचे सुरज ठाकरे यांनी सांगितले. व युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बडनेरा विधानसभा क्षेत्र रविभाऊ राणा यांनी तीन वर्ष चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून दिलेल्या जबाबदारी करिता त्यांचे सुरज ठाकरे यांनी मनापासून धन्यवाद केले.

हा पक्ष बीजेपीला समर्पित पक्ष असल्याने या पक्षाला राजीनामा देऊन सुरज ठाकरे यांनी आप पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश वेळेस सुरज ठाकरे यांचे सहकारी राजुरा येथील ब्लॅक पॅन्थर चे विजय चन्ने, आजवान टाक, अभिजित बोरकुटे आदी सहकारी देखील उपस्थित होते. तसा पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी महाराष्ट्र सह प्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश संगठन मंत्री, भूषण ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुर्हेकर, भिमराव मेंढे, स्वप्निल घागरगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

Next Post

गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कामगिरी ! घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारास २४ तासाचे आत केले जेरबंद..

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कामगिरी ! घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारास २४ तासाचे आत केले जेरबंद..

गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कामगिरी ! घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारास २४ तासाचे आत केले जेरबंद..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In