Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

भारतीय स्टेट बॅंकेच्या हुकुमशाही विरोधात जिवती तालुकात अर्धनग्न आंदोलनाचा इशारा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 13, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
भारतीय स्टेट बॅंकेच्या हुकुमशाही विरोधात जिवती तालुकात अर्धनग्न आंदोलनाचा इशारा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राहुल मसुरे जिवती तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- जिवती तालुका अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ भाग असुन येथील शेती कोरडवाहू क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांना एकदाच पीक घेता येते दुमार पीक घेण्यासाठी मुबलक पाण्याची सोय नसल्याने कोरडवाहू शेती करुन तालुक्यातील शेतकरी उदरनिर्वाह भागविता अशातच तालुक्यातील शेतकरी पेरणी करण्यासाठी बी बियाणे खते औषधी घेण्यासाठी पीक कर्जासाठी भारतीय स्टेट बँक शाखा पाटण येथे अर्ज करून सुध्दा आज पर्यंत काही शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर झाले नाही दररोज अर्जदार शेतकऱ्यांना बॅंकेचे चकरा माराव्या लागत आहे. बॅंकेचे उंबरठे झिजवावे लागत आहे.

यावेळी अर्जदार शेतकरी बॅंकेत पीक कर्ज मंजूर झाले का विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देत आहेत बॅंकेच्या वतीने पीक कर्जाची फाईल तहसील कार्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात येते तहसील कार्यालयातून तपासणी झाल्यानंतर परत बॅंकेला पाठविण्यात येते परंतु बॅंकेचे मॅनेजर पीक कर्जाची फाईल तपासणी करण्याऱ्या अधिकारी ला चॅंलेज करत आहेत कर्जासाठी दिलेले कागदपत्रे बोगस आहे. एका प्रकारे महसूल विभागाला आव्हान देत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरला नाही त्या शेतकऱ्यांनच्या बॅंक खात्यावर होल्ड लावण्यात आले आहेत. होल्ड लावण्यात आलेल्या खात्यावर पीएम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना, घरकुल योजना अश्या अनेक योजनेचे निधी जमा होत असून खात्यावर होल्ड लावण्यात आल्यामुळे खात्यातून रक्कम काढता येत नाही आहे आणि इतरही आर्थिक व्यवहार सुध्दा करता येत नसल्याने दिनांक ११ संप्टेबर २०२३ रोजी तहसीलदार जिवती व मॅनेजर भारतीय स्टेट बँक पाटण यांना शेतकरी संघटना तसेच विदर्भ राज्य आंदोलन समिती जिवतीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की शेतकऱ्यांना पीककर्ज तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांनच्या खात्यावर रक्कम जमा करावी आणि बॅंक खात्यावर होल्ड लावण्यात आले आहेत तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या मागण्या पूर्ण नाही झाल्यावर दिनांक १८ सप्टेंबर रोजी ठिक दुपारी १२ वाजता बॅंकेच्या समोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा निवेदनातून करण्यात आला.

हे निवेदन देताना सय्यद शब्बीर जागीरदार शेतकरी संघटना तालुकाप्रमुख, नरसिंग हामणे उपसरपंच ग्रामपंचायत शेणगाव, विनोद पवार तालुका उपाध्यक्ष, रामेश्वर नामपल्ले युवा आघाडी तालुकाध्यक्ष, लक्ष्मण पवार युवा आघाडी तालुकासचिव, सुधाम राठोड विदर्भ राज्य आंदोलन समिती व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

उपविभागीय अधिकारी वर्धा यांनी या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 33 जणांवर गाव प्रवेश बंदी आदेश.

Next Post

हिंगणघाट भारत राष्ट्र समितीचे नेते डॉ.उमेश वावरे याच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील सरपंच उपसरपंचाचे शिष्टमंडळ तेलंगणात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट भारत राष्ट्र समितीचे नेते डॉ.उमेश वावरे याच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील सरपंच उपसरपंचाचे  शिष्टमंडळ तेलंगणात.

हिंगणघाट भारत राष्ट्र समितीचे नेते डॉ.उमेश वावरे याच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील सरपंच उपसरपंचाचे शिष्टमंडळ तेलंगणात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In