Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

हिंगणघाट शहरातील महात्मा फुले वार्ड मध्ये वर्षावास निमित्त धम्म प्रबोधन मालिका कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 17, 2023
in धर्म, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरातील महात्मा फुले वार्ड मध्ये वर्षावास निमित्त धम्म प्रबोधन मालिका कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखेच्या वतीने महात्मा फुले वार्ड मधील सुमेध बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेचे ता.अध्यक्ष अशोकराव भारशंकर.यांचे अध्यक्षतेखाली २०२३ वर्षावास प्रबोधन मालिका सत्रातील १५ वे पुष्प रविवार दिनांक १७ सप्टेंबर ला आयु. सुरेखताई मेश्राम यांनी सूर्यपुत्र भैय्या साहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य व (स्मृति दिवस) या विषयावर प्रबोधन करून यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाची सुरुवात आमंत्रित पाहुण्यांनी तथागत भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून बुद्धवंदने नंतर धम्म अभियान गीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बुद्धमजी कांबळे यांनी केले तर संचालन आयु. वासंतीताई देवगडे तर आभार सुरेखाताई. भिमटे यांनी केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका व नगर शाखेचे संपूर्ण पदाधिकारी संजय वानखेडे, अंबादास गायकवाड, रिंगणे सर, अभिमन्यू धोटे, राजू फुलझेले, बाळा भाले, सेवकदास झांबरे, न.त भीमटे सर, रमेश बुरबुरे, अनिल गायकवाड, धर्मदास थूल सर, चंद्रकला गेडाम, संगमित्रा मेश्राम, सुशीला जगताप, मीरा काळे तसेच सदस्य आणि वार्डातील शेकडो महिला त्याचप्रकारे उपासक – उपासिका माया कापसे, संगीता ढवळे, नागुबाई अंबादे, छाया खोबरागडे, उज्वला खोब्रागडे, शोभा काळे, माया खोब्रागडे, शकुंतला खोब्रागडे, शांताबाई , विद्या आवळे, सुरेखा भिमटे, रेखा मुंजमकार ई.आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार वाटप करून या कार्यक्रमाचा समारोप झाला.


Previous Post

प्रसिध्द कॉस्च्युम डिझायनर सुप्रिया ढोके यांनी दिव्यांग बालकांना सुखाचा घास देऊन वाढदिवस केला साजरा.

Next Post

छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये मराठवाड्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये मराठवाड्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा.

छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये मराठवाड्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In