Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसा निमित्त सावनेर शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जाहिर सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 19, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसा निमित्त सावनेर शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जाहिर सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं – 9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर, 18 सप्टेंबर:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त पटेल काम्प्लेक्स सावनेर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे, जिल्हाध्यक्ष सुधाकरराव कोहळे, अरविंद गजभिये, अशोकराव धोटे, नितिन राठी, डाॅ.विजय धोटे, प्रकाश टेकाडे, विलास ठाकरे, रामराव मोवाडे, दिनेश माडोकर, मंदार मंगळे, देविदास मदणकर, विजय देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये लता मंगेशकर रुग्णालयाचे डिगडोह च्या डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व अमन ब्लड बैंक च्या माध्यमातून रक्त दान शिबिर घेण्यात आले. ज्यामधे 136 रक्तदात्यांनी रक्तदान व 400 लोकांनी आरोग्य तपासनी केली. त्याचबरोबर शहराच्या सार्वजनिक स्वच्छते साठी काम करणारे शहरातील 30 सफाई कामगारांचा “स्वच्छता प्रहरी” म्हणून शाल व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमोद ढोले मित्र परिवारातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या यशस्विते साठी विनोद बुधोलिया, विनोदकुमार बागडे, मनीष चित्तेवान, विजय लाड, प्रसणा देशमुख, आनंद श्रीवास्तव, राजू बोडके, निलेशसिंग ठाकूर आदींनी परिश्रम केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोनू नवधिंगेयांनी यांनी केले. प्रस्तावना तुषार उमाटे यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रमोद ढोले यांनी मानले.

Previous Post

सिरोंचात आढावा बैठकीत विज उपकेंद्र कामाचे स्थितीकड़े ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे लक्ष!

Next Post

सावनेर तालुक्यातील न्यु एकांत फार्म हाऊस व लाजिंग लॉजवर धाड, खापा पोलिसांची कारवाई, सहा जणासह दोन तरूणींना अटक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर तालुक्यातील न्यु एकांत फार्म हाऊस व लाजिंग लॉजवर धाड, खापा पोलिसांची कारवाई, सहा जणासह दोन तरूणींना अटक.

सावनेर तालुक्यातील न्यु एकांत फार्म हाऊस व लाजिंग लॉजवर धाड, खापा पोलिसांची कारवाई, सहा जणासह दोन तरूणींना अटक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In