Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: शिवाजीनगर पोलीसांनी वाहनचोरीचा गुन्हा 24 तासात केला उघड. वाहन चोराला अटक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 3, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: शिवाजीनगर पोलीसांनी वाहनचोरीचा गुन्हा 24 तासात केला उघड. वाहन चोराला अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दशरथ गायकवाड पुणे प्रतिनिधी

पुणे,दि.02ऑगस्ट:- शहरात गणेशोत्सव अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे त्यांचे स्टाफसह शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलिस हवालदार रणजित फडतरे आणि पोलिस हवालदार बशीर सय्यद यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम वय अंदाजे २५-२६ वर्षे, अंगात काळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅट घातलेला, दाढी वाढलेली हा लाल काळ्या रंगाची पॅशन प्लस बिना चावीची गाडी ढेंगळे पुल येथून मंगला टॉकिजकडे ढकलत ढकलत घेवून जात आहे. अशी माहीती मिळाल्याने सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना कळविली असता,

त्यांनी सदर ठिकाणी जावून खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्यानंतर तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे स्टाफसह सदर ठिकाणी लागलीच रवाना होवुन ढेंगळे पुल ते मनपाचे दिशेने मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने श्रमिक भवनचे समोर नमुद वर्णनाचा इसम एक गाडी ढकलत नेत असताना दिसला. सदर गाडीचा नंबर पाहता तो एम. एच. १२ सी.एम. ९३१ असा होता. त्याचेकडे त्याचे ताब्यातील गाडीबाबत चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याचा संशय आल्याने त्यास अधिक विश्वसात घेवून माहीती घेतली असता त्याने आपले नाव आमीर अली वाहबअली शेख,रा. मु.पो. कुमरा ता.कुमरा जि. नॉर्थ २४ परगानास, राज्य – पश्चिम बंगाल पोलीस स्टेशन अशोकनगर असे असल्याचे सांगितले. त्यास त्याचे ताब्यातील गाडीबाबतीत विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदरची गाडी पुणे महानगरपालिकेसमोरील खुडे ब्रिजच्या सुरुवातीस असणारे अंडा भुर्जीचे हातगाडी शेजारून चोरली असल्याचे सांगितले. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा अभिलेख तपासला असता शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दिनांक ०१/०९/२०२२ रोजी रात्रौ २३/३० वाजता गुन्हा रजि.नं. १३२ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे माहीती प्राप्त झाली..

सदर आरोपीकडुन १५,०००/- किंमतीची मोटार सायकल ताब्यात घेण्यात येवुन शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील उपरोक्त नमुद गुन्हा २४ तासाच्या आतमध्ये उघडकीस आणला आहे..

सदरची कामगिरी मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त परि-०१, पुणे शहर, मा. रमाकांत माने, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अंमलदार गणपत वाळकोळी, अविनाश भिवरे, बशीर सय्यद, रणजित फडतरे, प्रविण राजपुत, रुपेश वाघमारे, अतुल साठे, आदेश चलवादी, यांनी केलेली आहे.

Previous Post

अहमदनगर शहरात विक्रीसाठी आणण्यात आलेले चार गावठी कट्टे व 16 जिवंत काडतुस सह एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Next Post

पुणे: पेईंग गेस्ट म्हणुन राहुन रुममेटचे लॅपटॉप व मोबाईल फोन चोरणा-या भामटयास नागपुर येथून अटक, भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे: पेईंग गेस्ट म्हणुन राहुन रुममेटचे लॅपटॉप व मोबाईल फोन चोरणा-या भामटयास नागपुर येथून अटक, भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई.

पुणे: पेईंग गेस्ट म्हणुन राहुन रुममेटचे लॅपटॉप व मोबाईल फोन चोरणा-या भामटयास नागपुर येथून अटक, भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In