Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हडपसर तपास पथक व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ची दमदार कामगिरी ! वाहनचोरी करणाऱ्या आरोपीकडून १४ वाहने जप्त….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 20, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हडपसर तपास पथक व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ची दमदार कामगिरी ! वाहनचोरी करणाऱ्या आरोपीकडून १४ वाहने जप्त….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने, त्याबाबत कारवाई करणेबाबत गुन्हेशाखा व सर्व पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे दरोडा व बाहनचोरी विरोधी पथक-२, गुन्हेशाखा पुणे शहर यांनी आरोपी नामे मुजफ्फर ऊर्फ सलमान रफिक पठाण वय २६ वर्ष रा. घुलेनगर साईकृपा बिल्डींग मांजरी खुर्द हडपसर पुणे/ संत तुकाराम नगर भोसरी पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडून पुणे शहरातील ८ वाहनचोरीचे गुन्हे उघड केले होते.

आरोपी नामे मुजफ्फर ऊर्फ सलमान रफिक पठाण वय २६ वर्ष रा. घुलेनगर साईकृपा बिल्डींग मांजरी खुर्द हडपसर पुणे / संत तुकाराम नगर भोसरी पुणे यास हडपसर तपास पथकाने, हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १३७४ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९ या गुन्ह्यात वर्ग करून घेवून त्याचेकडे तपास पथक अधिकारी सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, चंद्रकांत जीतवाड असे तपास करीत असताना आरोपी याने आणखी ०६ वाहनचोरीचे गुन्ह्यांची कबुली दिली.

हडपसर तपास पथकाने आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकुण ०६ गुन्हे उघडकीस झाले असून कि.रू २,८०,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये १ होंडा युनिकॉर्न ०९ बजाज पल्सर, ०१ स्प्लेन्डर, ०१ स्पलेंन्डर, ०१ ग्लॅमर, ०९ होंडा शाईन, आणी ०१ ड्रीम युगा अशा ०६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उघडकीस आलेले गुन्हे आणि पो.स्टे पुढीलप्रमाणे. हडपसर पोलीस ठाणे ०२. लोणीकाळभोर पोलीस ठाणे ०२, वाकड पोलीस ठाणे ०९. पिंपरी पोलीस ठाणे ०१ असे एकूण ०६ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

आरोपी हा वाहनचोरी करताना बसने घरातुन निघत असे तसेच वाहनचोरी केल्यानंतर त्याच वाहनावर बसून निघून जात असे. जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसेल ही शक्यता गृहीत धरून तो अंगावर ८ ते १० वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घालत असे जेणेकरून त्याचा सीसीटीव्ही आधारे शोध घेताना अडथळे निर्माण होतील.

सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा.सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख , सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. रविंद्र शेळके साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. विश्वास डगळे सो, पोनि (गुन्हे), श्री. संदीप शिवले सो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर भगवान हंबर्डे, अनिरुध्द सोनवणे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Previous Post

मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता सीमा सुरूशे यांच्या घरी श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना.

Next Post

स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.

स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In