Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट नगरपरिषद अतिक्रमण विभागात भष्ट्राचार, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 23, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, संपादकीय, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट नगरपरिषद अतिक्रमण विभागात भष्ट्राचार, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नगर पालिकेत भ्रष्टाचार,‎ अनियमितता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात अतिक्रमण विभाग तर भष्ट्राचाराचे माहेर घर ठरत आहे. अशा भष्ट्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कुणाचा आशीर्वाद होता हा चर्चेचा प्रश्न आहे.

मागील अनेक दिवसापासून हिंगणघाट नगर पालिकेत अतिक्रमण विभागात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचाराने आपली परिसीमा गाठली होती. अतिक्रमण विभागात कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिवसाढवळ्या लोकांकडून पैसे, दारू आणि पार्टी घेतल्या शिवाय कुठलेही काम करत नाही. त्यामुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त होते. त्यात कुणाचे अवैध अतिक्रमण काढणे असो की, अवैध अतिक्रमण वाचवणे असो हे भष्ट्र अधिकारी दोन्ही हातानी माल लुटत होते. त्यांनी अनेक अवैध अतिक्रमण धारकांकडून पैसे घेऊन त्यांना अभय दिले असल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.

मागील अनेक दिवसापासून महाराष्ट्र संदेश न्युज नगर पालिकेत सुरू असलेल्या भष्ट्राचार याच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी करत आहे. पण प्रशासन अशा भष्ट्र कर्मचाऱ्यांवर कृपादृष्टी दाखवून त्यांना वाचवत होते. त्यामुळे महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व नगर विकास मंत्रालय मुंबई यांना तक्रार दिली होती आणि कारवाईची मागणी करण्यात आली होती.

भष्ट्र अधिकाऱ्यावर कारवाई होणार… नगरपरिषदेत मागील काही वर्षांपासून अतिक्रमण विभागात तत्कालीन पदाधिकारी व अधिकारी सुरेश घोडमारे व मदन मशानकर सह अजून कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा‎ आरोप अनेक नागरिक व नगर सेवकांनी केला आहे. त्यामुळे नगर पालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. पण आता या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

गांभीर्य लक्षात घेऊन दोषींवर थेट कारवाई‎ महाराष्ट्र संदेश न्युज ला सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार‎ असल्याचे माहिती समोर आली आहे. त्यात नगरपरिषदेच्या तीन कर्मचारी कठोर कारवाई करण्यात येईल असे समजले.

मोठे मासे गळाला लागणार ?‎ या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याचे संकेत आहेत.‎ त्यात आजी माजी अधिकारी, पदाधिकारी दोषी आढळून‎ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या‎ सर्वांचेच धाबे दणाणल्याची चर्चा नगरपालिका वर्तुळात‎ आहेत. या प्रकरणात जेवढे खाेलात जात आहे, तेवढा‎ अधिक गैरप्रकार दिसून येणार आहे.

Previous Post

सांगलीत कंत्राटी नोकर भरती आदेशाची सरकारी कर्मचाऱ्यानी केली होळी; शासनाचा केला निषेध.

Next Post

गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेट येथे त्वरीत बसस्थानक मंजूर करा: अनिता पोटे ग्रा.प सदस्य भं तळोधी व गावकरी यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेट येथे त्वरीत बसस्थानक मंजूर करा: अनिता पोटे ग्रा.प सदस्य भं तळोधी व गावकरी यांची मागणी.

गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेट येथे त्वरीत बसस्थानक मंजूर करा: अनिता पोटे ग्रा.प सदस्य भं तळोधी व गावकरी यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In