Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट: कंत्राटी कर्मचारी अध्यादेश रद्द करावा म्हणून मुख्यमंत्र्यांना शिवसेना ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 25, 2023
in Uncategorized, आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: कंत्राटी कर्मचारी अध्यादेश रद्द करावा म्हणून मुख्यमंत्र्यांना शिवसेना ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने खाजगी नऊ संस्थांना शासकीय निमशासकीय कार्यालयात कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना घेण्याचा अध्यादेश काढण्यात आला तो निर्णय त्वरित रद्द करावा या करिता राज्याचे मुखमंत्री यांना उपविभागीय अधिकाऱ्या मार्फत निवेदन देण्यात आले.

राज्यात आरक्षणची लढाई जोर धरत असतांना आरक्षणाला कात्री लावण्याचे काम सरकार करित आहे, अगोदरच बेरोजगारी वाढून तरुणांना नौकऱ्या करिता भटकंती करावी लागत आहे, उच्च शिक्षत इंजिनियरिंग तरुणांना तलाट्याच्या भरत्या द्यावा लागत आहे,आणि आपल्या भाजपा समर्पित संस्थाना सरकार कंत्राटी पदे भरण्याचा ठेका देत आहे. आरक्षण संपविण्याचा या सरकारचा षड्यंत्र तर नाही आणि म्हणून.. या शासन निर्णयाच्या विरोधात शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कंत्राटी भरती रद्द करून शासनाने लवकरात लवकर शासकीय भरती प्रक्रिया राबवावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र आंदोलन करू असा इशारा राजेंद्र खूपसरे उपजिल्हा प्रमुख, चंदू घुसे माजी नगरपालिका उपाध्यक्ष, सुरेश मुंजेवार माजी नगर अध्यक्ष, सतीश धोबे तालुका प्रमुख, सतीश ढोमणे शहर प्रमुख, अभिनंदन मुनोत जिल्हा युवासेना प्रमुख, श्रीधर कोटकर माजी नगरसेवक, मनीष देवढे माजी नगरसेवक, शिवसेना उबाठा व वंचितचे जेष्ठ नेते अशोक रामटेके, कुणाल वासेकर जिल्हा उपाध्यक्ष, अशोक भाले तालुका अध्यक्ष, अजय डांगरे तालुका उपाध्यक्ष, सिद्धार्थ जामणकर, विनोद भूते, विनोद गोडघाटे, मनोज सावंत, रवींद्र नारायणे, सुहास जिवनकर,प्रकाश अनासाने,गजानन बागेश्वर, भास्कर ठवरे,गिरधर भानखेडे, नितिन वैध, मारोती अराडे, संजय मडावी, संजय पिंपळकर, आशिष जैस्वाल, डी. एस.कोल्हे, रामचंद्र बोडे, सुधाकर डांभारे, सुनील अस्टिकर, प्रशांत जगताप, सुपारे, अंनता गलांडे, हिरामण आवारी, मुरलीधर भोयर, मोहन पडवे, बालू कामडी, दिनेश धोबे, शंकर मोहमारे, बंटी वाघमारे, सुरज रंगारी यांनी दिला.

Previous Post

राष्ट्रीय मानव अधिकार संगठन गडचिरोली जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदी शंकर ढोलगे यांची नियुक्ती.

Next Post

कवठाळा – इरई (बोरगाव) रस्त्याची दुर्दशा कधी दूर होणार: आप चे निखिल पिदूरकर व सरपंच रुपाली गजानन बोबडे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कवठाळा – इरई (बोरगाव) रस्त्याची दुर्दशा कधी दूर होणार: आप चे निखिल पिदूरकर व सरपंच रुपाली गजानन बोबडे

कवठाळा - इरई (बोरगाव) रस्त्याची दुर्दशा कधी दूर होणार: आप चे निखिल पिदूरकर व सरपंच रुपाली गजानन बोबडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In