Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

कवठाळा – इरई (बोरगाव) रस्त्याची दुर्दशा कधी दूर होणार: आप चे निखिल पिदूरकर व सरपंच रुपाली गजानन बोबडे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 25, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
कवठाळा – इरई (बोरगाव) रस्त्याची दुर्दशा कधी दूर होणार: आप चे निखिल पिदूरकर व सरपंच रुपाली गजानन बोबडे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कोरपना तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपना:- तालुक्यातील कवठाळा ते इरई बोरगाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना खड्डेमय मार्गातून प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्याची बांधकाम विभागाने त्वरित दुरुस्ती करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा इरई (बोरगाव) येथील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते निखिल पिदूरकर कवठाळा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. रुपाली गजानन बोबडे व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

इरई बोरगाव या दोन्ही गावातील ग्रामस्थाना तालुक्याचे मुख्यालय कोरपना जवळील बाजारपेठ गडचांदूर व इतर ठिकाणी जायचे असल्यास हाच एकमेव योग्यरीतीचा प्रमुख मार्ग आहे. मात्र मागील 1 वर्ष्यापासून या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे. यामुळे वाहनधारक व ग्रामस्थांना दुखण्यांचे आजार जडले जात आहे. तसेच या रस्त्यावर झुडपाचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढल्याने समोरून येणारे वाहन सुद्धा दिसत नाही. परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यावर आजही कुणीच गांभीर्याने घेत नसल्याने प्रत्येक वेळी दुर्घटनेची वाट पाहायची का असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

Previous Post

हिंगणघाट: कंत्राटी कर्मचारी अध्यादेश रद्द करावा म्हणून मुख्यमंत्र्यांना शिवसेना ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे निवेदन.

Next Post

भाजपा विरोधात बातम्या न लावण्यासाठी पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर जेवायला न्या, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा पदाधिकाऱ्यांना अजब सल्ला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भाजपा विरोधात बातम्या न लावण्यासाठी पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर जेवायला न्या, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा पदाधिकाऱ्यांना अजब सल्ला.

भाजपा विरोधात बातम्या न लावण्यासाठी पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर जेवायला न्या, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा पदाधिकाऱ्यांना अजब सल्ला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In