Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

प्रसिद्ध मूर्तिकार डॉ. प्रशांत ढोके यांनी मूर्ती खरेदीवर काढला लकी ड्रॉ,अनेकांना लागले आकर्षक बक्षिसे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 26, 2023
in धर्म, नागपुर, विदर्भ
0 0
0
प्रसिद्ध मूर्तिकार डॉ. प्रशांत ढोके यांनी मूर्ती खरेदीवर काढला लकी ड्रॉ,अनेकांना लागले आकर्षक बक्षिसे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर-26 सप्टेंबर:- वाघोडा येथील प्रसिद्ध गणपती मूर्तिकार डॉक्टर प्रशांत ढोके हे मागील अनेक वर्षांपासून मूर्ती बनवून विक्री करत असतात. ते सावनेर येथे गेल्या वीस वर्षापासून मूर्ती विक्रीचे दुकान लावत असून यावर्षी त्यांनी गणपती खरेदीवर लकी ड्रॉ कूपन योजना राबविली.

गणपती खरेदीवर लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षीस अवि सेलुकर सावनेर यांना एक ग्रॅम सोन्याचे गणपती लॉकेटचे बक्षीस लागले तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पंकज लारोकर मोहपा यांना अर्धा ग्रॅम सोन्याचे गणपती लॉकेटचे बक्षीस लागले. तर तिसरा लकी ड्रॉ विजेता सान्वी पटेल ह्या बालिकेला 10 ग्रॅम चांदीची गणपती मूर्ती मिळाली.

यावेळी हे बक्षीस वितरण सामाजिक कार्यकर्ते श्री.शांतारामजी ढोके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये किरण लाहबर, तरुण पारवे, नरेंद्र डेकाटे, तेजराम अंबरते, गौरव घोटेकर उपस्थित होते. लकी ड्रॉ भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून गणपती बाप्पाची कृपा आमच्यावर होणार असे समाधान व्यक्त केले.

Previous Post

” परप्रांतीय मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीस हडपसर तपास पथकाकडून अटक. किं. रू १६ लाखाचे ५२ मोबाईल हँन्डसेट जप्त

Next Post

How to locate an International Bride

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

How to locate an International Bride

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In