Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

” परप्रांतीय मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीस हडपसर तपास पथकाकडून अटक. किं. रू १६ लाखाचे ५२ मोबाईल हँन्डसेट जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 26, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
” परप्रांतीय मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीस हडपसर तपास पथकाकडून अटक. किं. रू १६ लाखाचे ५२ मोबाईल हँन्डसेट जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहरात गणेशोत्सव साजरा होत असून हडपसर पोलीस ठाणे हद्दीत भाजी मंडई, गाडीतळ परिसरात लोकांची सामान खरेदी साठी येत असतात. या गर्दीत नागरिकांचे मोबाइल चोरणा-यांना पकड्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रविंद्र शेळके यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांचे पथक तयार केले. नमुद पथकाने दिनांक २३/०९/२०२३ रोजी २० मोबाईल चोरी करणारी परप्रांतीय टोळी ही अटक केली होती.

तपास पथक अधिकारी सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सचिन अजित मदने, सचिन गोरखे, कुंडलीक केसकर असे पोलीस मित्र यांचे सोबत दिनांक २६ / ०९ / २०२३ रोजी जाधव, गाडीतळ बस स्टॉप, हडपसर भाजी मंडई भागात पेट्रोलींग करीत असताना तपासपथकातील अंमलदार अजित मदने व कुंडलीक केसकर यांना गोपनीय माहीती मिळाली की, मोबाईल चोरी करणारे संशयोत हे उन्नतो नगर कॅनोल येथे थांबले आहेत. हडपसर तपास पथकाने सापळा रचून आरोपी नामे १) शामकुमार संजय राम वय २५ वर्षे रा. तीनपहाड नया टोला, पंचायत भवन, ठाणा राजमहल जि.सायबगंज राज्य झारखंड २) विशालकुमार गंगा महातो वय २१ वर्षे रा.. तीनपहाड बाबुपुर, जि. सायवगंज राज्य झारखंड ३) बादलकुमार मोतीलाल महातो वय २५ वर्षे रा. महाराजपुर, नया टोला, जि. सायबगंज राज्य झारखंड ४) विकीकुमार गंगा महातो ऊर्फ बादशाह नोनीया वय १९ वर्ष रा. बाबुपुर तिनपहाड़, जि. सायबगंज राज्य झारखंड यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांचे ताब्यात १२ मोबाईल हॅन्डसेट हे मिळून आले आहे. तसेच आरोपी यांचा साथीदार पाहीजे आरोपी नामे ५) गोपी महातो रा. तिनपहाड सायबगंज राज्य झारखंड ६) राहूल महातो रा, तिनपहाड सायवगंज राज्य झारखंड हे दिनांक २५/०९ / २०२३ रोजी येरवडा येथून निघून गेल्याचे सांगतीले.

त्यानंतर त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता सदर आरोपीनी मोबाईल चोरीचा पूर्व नियोजीत कट करून झारखंड येथून पुणे शहर परीसरात येवून मंडई परीसर, चित्रा चौक भाजी मंडई व पुणे शहरातील विविध ठिकाणी हातचलाखी करून मोबाइल चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांचे घरझडती घेतली असता त्यांचे घरातून ४० मोबाईल हॅप्न्डसेट जप्त करण्यात आले आहेत.पुणे शहरात गणेशोत्सवा दरम्यान गर्दा अधिक असते व त्यादरम्यान मोबाईल चोरी करण्याकरीता ते १२ सप्टेंबररोजी तीनपहाड़ स्टेशन येथे एकत्र भेटले व त्यानंतर हाटीया एक्सप्रेसने पुणे येथे दिनांक १४/०९/२०२३ रोजी पुणे शहर स्टेशन येथे रेल्वे ने आले. त्यानंतर त्यांनी पुणे शहरात हडपसर, येरवडा, विश्रामबाग, फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट,फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत व इतर ठिकाणी गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी केले असल्याचे सांगीतले.

आरोपीची प्राथमिक माहीती घेतली असता आरोपी नामे ४) विकीकुमार गंगा महाती ऊर्फ बादशाह नोनीया क्य १९ वर्ष रा. बाबापुर तिनपहाड, जि. सायबगंज राज्य झारखंड याचेवर तिनपहाड थाना जि.पहाडगंज अनुमंडल राजमहल येथे ५५/२०२३ भा.दं.वि. ३७६ (D) (A) प्रमाणे सामुहीक बलात्काराचा गुन्हा दाखल असून दाखल गुन्ह्यामध्ये तो पाहीजे आरोपी आहे. तसेच आरोपी २) विशालकुमार गंगा महातो वय २१ वर्षे रा. तीनपहाड़ बाबुपुर, जि. सायबगंज राज्य झारखंड याचे विरूद्ध झारखंड येथे मोबाईल चोरीचे ३ गुन्हे दाखल आहेत. हडपसर तपास पथकाने आरोपींकडून आज रोजी पर्यंत हडपसर पोलीस ठाणेकडील ०४ गुन्हे उघडकीस केले आहेत. आरोपीकडून किं.रू १६ लाख रु किं. चे ५२ मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आले आहेत. मागिल दोन दिवसामध्ये हडपसर पोलीसांनी ७२ मोबाईल हॅन्डसेट है जप्त करून परप्रांतिय ०९ आरोपी यांना अटक केलीआहे.


पा

नमुद आरोपी यांना हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १४५९/ २०२३ भा.दं.वि. कलम ३७९,३४ या गुन्ह्यात अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास मनोज सकट पोलीस हवालदार हडपसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कणिक, मा. सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. रविंद्र शेळके साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. विश्वास डगळे सो पोनि (गुन्हे), श्री. संदीप शिवले सो पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबडे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रंजीतवाड, मनोज सुरवसे, अमोल दणके कुंडलीक केसकर, रशिद शेख, पोलीस मित्र अविनाश ढगे, शुभम खाडे, कावेरी फाळके, पुनम काळे, प्रतिक माने यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Previous Post

कोंढवा पोलीस ठाणे येथे धार्मीक सलोखा राखण्यासाठी सर्व धर्मीय गणपती आरतीचे आयोजन….

Next Post

प्रसिद्ध मूर्तिकार डॉ. प्रशांत ढोके यांनी मूर्ती खरेदीवर काढला लकी ड्रॉ,अनेकांना लागले आकर्षक बक्षिसे.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
प्रसिद्ध मूर्तिकार डॉ. प्रशांत ढोके यांनी मूर्ती खरेदीवर काढला लकी ड्रॉ,अनेकांना लागले आकर्षक बक्षिसे.

प्रसिद्ध मूर्तिकार डॉ. प्रशांत ढोके यांनी मूर्ती खरेदीवर काढला लकी ड्रॉ,अनेकांना लागले आकर्षक बक्षिसे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In