Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

जिप माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या इंदाराम येथील निवासस्थानी श्री गणरायाची महाआरती व महाप्रसादाचे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 28, 2023
in गडचिरोली, धर्म, राजकीय, विदर्भ
0 0
0
जिप माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या इंदाराम येथील निवासस्थानी श्री गणरायाची महाआरती व महाप्रसादाचे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागातील अहेरी तालुक्यात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतात.यावर्षी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत अहेरी तालुक्यात सगळीकडे बाप्पाचा प्रतिष्ठापणा मोठा उत्साहात पार पडला. यात विशेष म्हणजे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या मूळ गाव असलेल्या इंदाराम येथे त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रीगणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत असतात.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा इंदाराम येथे माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. आज इंदाराम येथे कंकडालवार परिवाराने श्रीगणरायांची विधिवत पूजा, महाआरती करून महाप्रसादचे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या महाप्रसाद कार्यक्रमाला तालुक्यातील शेकडो भाविक भक्तजण उपस्थित राहून श्रीगणरायाची दर्शन घेऊन महाआरतीत सहभाग होऊन तदनंतर महाप्रसादाची आस्वाद घेतले.

इंदाराम येते आयोजित श्रीगणेशाची महाआरती गोपाळकाला व महाप्रसाद कार्यक्रमाला मातोश्री मंदाबाई कंकडालवार, माजी जि.प अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार, अहेरी पंचायत समिती माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार, इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार, स्मिता वैभव कंकडालवार, युवराज कंकडालवार, विराज कंकडालवार, ऋतुराज कंकडालवार, रिध्वी कंकडालवार, माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गे, प्रमोद गोडसेलवार, लक्ष्मण आत्राम सह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच काकळ आरती सेवा समिती आणि गुरुमाऊली भजन मंडळातील सर्व पदाधिकारी तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

Previous Post

नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बेमुद्दत आंदोलन; काय आहे मागणी, आंदोलनाचा आजचा 18 वा दिवस.

Next Post

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा व संताजी औद्योगिक मंच तर्फे समाज भूषण पुरस्कार समारोह संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा व संताजी औद्योगिक मंच तर्फे समाज भूषण पुरस्कार समारोह संपन्न.

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा व संताजी औद्योगिक मंच तर्फे समाज भूषण पुरस्कार समारोह संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In