Sunday, May 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बेमुद्दत आंदोलन; काय आहे मागणी, आंदोलनाचा आजचा 18 वा दिवस.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 28, 2023
in आंदोलन, देश विदेश, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बेमुद्दत आंदोलन; काय आहे मागणी, आंदोलनाचा आजचा 18 वा दिवस.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विरोध कुणबी आणि ओबीसी समाजात होत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने व डॉ. बबनराव तायवाड सह शेकडो कार्यकर्ते गेल्या 18 दिवस पासुन सविधान चौक नागपुर येथे कुणबी आणि ओबीसी समाजातील अनेक कार्यकर्ते व समस्त पदाधिकारी बेमुद्दत उपोषण करत आहे.

ओबीसीच्या आरक्षणा धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण आमच्या विरोध नाही महाराष्ट्र शासन मराठा समाजाची दिक्षाभूल करून ओबीसी समाजामध्ये गोंडळाचे वातावरण निर्मान करत आहे. खरा अर्थाने महाराष्ट्र शासनाला मराठा समाजाला आरक्षण दायची मानसिकता असेल तर केन्द्र शासनाकडे आरक्षणाचा टक्का वाढविनाबाबत मागणी करावी जेने करून सुप्रीम कोर्टत टिकून राहील. यावेळी सलील देशमुख यांनी पण आपले समर्थन देत ओबीसी महासंघ आंदोलनाला संबोधित केले. यावेळी हजारों कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपुरातील संविधान चौकात कुणबी, ओबीसी कृती समितीतर्फे साखळी उपोषण सुरू झाले आहे. या आंदोलनाला कुणबी, तेली, माळी, पोवार समाजाचा पाठिंबा आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील सक्रिय सहभाग नोंदवला आहे. आता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार केला.

Previous Post

महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ नागपूर जिल्हा सहसचिव पदी सौ. माया घोरपडे यांची नियुक्ती.

Next Post

जिप माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या इंदाराम येथील निवासस्थानी श्री गणरायाची महाआरती व महाप्रसादाचे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिप माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या इंदाराम येथील निवासस्थानी श्री गणरायाची महाआरती व महाप्रसादाचे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न.

जिप माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या इंदाराम येथील निवासस्थानी श्री गणरायाची महाआरती व महाप्रसादाचे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In