Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सिंहगडरोड पोलीसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल करुन आरोपीतांना केले ३६ तासात जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 1, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिंहगडरोड पोलीसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल करुन आरोपीतांना केले ३६ तासात जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २९.०९.२०२३ रोजी सायंकाळी ६.४५ वा. चे सुमारास दावत हॉटेलचे मागील बाजुस असलेल्या गल्लीतील क्वालीटी इन लॉजचे पार्कंग जागेत, वडगाव बुद्रुक पुणे येथे इसम नामे विजय वसंत दुमे, वय ४४ वर्ष, रा. मेट्रोपोलीटियन आय बिल्डींग, फ्लॅट क्रमांक ९०४. लिंकरोड, दर्शन हॉलजवळ, चिंचवड गाव, तानाजीनगर, पुणे ३३ यास ४ ते ५ अज्ञात इसमांनी, अज्ञात कारणावरुन त्याचे डोक्यात लोखंडी जाड सळईंनी व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन, त्यास गंभीर जखमी करुन, त्याचा खुन केला होता सदरबाबत सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजिन ४६४ / २०२३ भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा गणपती विसर्जन मिरवणुकी नंतर घडला असल्याने वरिष्ठांनी गुन्ह्यातील अनोळखी इसमाचा शोध घेणेबाबत योग्य त्या सुचना दिल्याने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन, श्री जयंत राजुरकर पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम व पोलीस उप निरीक्षक गणेश मोकाशी यांना योग्य त्या सुचना देवून तपास पथकाचे दोन टिम अनोळखी इसमाचा शोध घेण्यासाठी रवाना केल्या होत्या.

नमुद गुन्ह्यातील अनोळखी इसमाचा मागोवा घेत परिसरातील विविध ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करीत असताना अनोळखीचा इसमाचा कोणाताही सुगावा मिळत नसताना नमुद गुन्ह्यातील आरोपी हे घटना घडण्यापुर्वी व घटना घडल्यानंतर संशईत आरोपींचा ६० ते ७० सी.सी.टि.व्ही फुटेजचे आधारे माग घेतला व सदरचे प्राप्त सी.सी.टि.व्ही फुटेज व तत्रिक विश्लेषणाचे आधारे यातील आरोपीचा नावे निष्पन्न केली होती. तसेच मयत इसमाचे जुने प्रेमसंबंध असणारी महिला नामे सौ. सुजाता समीर ढमाल रा- किरकिटवाडी, नांदोशी रोड, पुणे हिचेकडे देखील सखोल तपास करण्यात आला असता, तांत्रिक विष्लेषणात प्राप्त झालेली संशईतांची नावे व महिलेकडे केलेल्या तपासात मिळालेले धागेदोरे याआधारे सदर महिलेनेच तिच्या नवीन प्रियकर नामे संदिप दशरथ तुपे, वय २७ वर्षे रा. मु पो.कांदलगाव, ता. इंदापुर जि. पुणे. याचे मार्फत तिचा जुना प्रियकर मयत विजय दुमे याला संपविण्याचा कट केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, सदर महिलेस व तिच्या नवीन प्रियकर संदिप दशरथ तुपे, यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता, त्यानी सदरचा खुन हा त्याचे ओळखीचे इतर ५ साथीदाराचे मदतीने घडवुन आणल्याचे कबुल केले, त्याआधारे आरोपीचे इतर ३ साथीदार २. सागर संजय तुपसुंदर वय १९ वर्षे रा. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या मागे महात्मा फुले सोसायटी घर नं १०२५ सहकारनगर नंबर १ पुणे ३. प्रथमेश रामदास खंदारे वय १८ वर्षे रा.आंबेकर हॉटेल जवळ उंड्री पिसोळी पुणे व त्याचा एक विधीसंघर्षित साथीदार यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असुन, त्याचे इतर साथीदारांचा शोध चालु आहे, गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.

आरोपीताची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता आरोपी नामे संदिप दशरथ तुपे, वय २७ वर्षे रा. मु. पो. कांदलगाव, ता. इंदापुर जि. पुणे. याचे विरुध्द पुढीलमाणे गुन्हा दाखल आहे. १) टेभुर्णी पो. ठाणे गु. रजी. न. १३४ / २०२२ भादविक ३०७,३९५, ३९७, ३४१,३२६,३४, १२० व व आर्म अॅक्ट ४/२५ २) इंदापुर पो.ठाणे गु. रजी. न. ५६/२०१६ भादविक १४३,१४७,१४८, १४९, ३२६ वगैरे ३) हिजंवडी पो. ठाणे गु.र.न. १३६ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त सो, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त सो, श्री संदिप कर्णिक सो, मा. अपर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेक्षिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील सो, मा. पोलीस उप- आयुक्त सो परिमंडळ ३,पुणे श्री. सुहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगडरोड विभाग श्री आप्पासाहेब शेवाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक गणेश मोकाशी, सहा पोलीस फौजदार आबा उतेकर, सतिश नागुल, सुनिल चिखले, पोहवा संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, सागर शेडगे, अविनाश कोंडे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, यांचे पथकाने केली आहे.

Previous Post

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! झारखंड राज्यातील इसमांकडून ससून हॉस्पिटल जवळ 2,14,30,600/- किमतीचा 1 किलो 71 ग्राम 53 मिलीग्राम मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त….

Next Post

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न.

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In