🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा:- येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी राष्ट्रवादी काँगेसचा कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे व सर्व दिग्गज नेत्याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली त्या बैठकीनंतर गुरुदयालसिंग जुनी जिल्हा उपाध्यक्ष यांनी शेतकऱ्यांचे दुःख निवेदन द्वारे मागणी केली.
वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा मिळण्याबाबत दिनांक ०२/१०/२०२३ रोजी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना संपूर्ण वर्धा जिल्हा शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा मिळावा असे निवेदन जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुदयालसिंग जुनी निवेदन सादर करतो की आमच्या वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना वीज पुरवठ्या खूप काही अडचणी आहे त्या अडचणी शेतकरी भावांना शेत पिकवण्यास खूप त्रास सहन करावा लागतो वीज पुरवठाची सोय करून देण्यात यावी कारण आमच्या भागातील शेतकऱ्यांना शेत पिकविण्यासाठी त्रास होत आहे जर आम्हाला 24 तास वीज पुरवठा मिळाल्यास आम्ही बाग बगीचे शेती करू शकतो आणि ही मागणी पूर्ण झाल्यास आमच्या उदनिर्वाण होऊ शकते आमच्या जिल्ह्यातील शेतकरी सुखावतील व आपल्या सदैव आभारी राहतील.
म्हणून आपणास निवेदनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत तुम्ही ही मागणी मंत्रालयात उचला ही गोष्ट ताईच्या लक्षात देण्यात आले उपसरपंच निलेश न्नाने, प्रशांत दरोडे, टेंभा गावाचे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप वाघमारे, नारायण ढोबळे, अविनाश भगत, प्रज्वल चांगले, सचिन कोवे, प्रशांत मांढरे, गणेश डोंगरे, दिवाकर नांन्नै, ओम नांन्नै, जगदीश नांन्नै, भोजराज नांन्नै, अमित नांन्नै, सागर कोल्ले, अभय कोल्हे, दीपक गोडे, अविनाश डोंगरे, रोशन मडावी, विनोद विरूरकर, प्रशांत राखुंडे, जीवन हुलके, सुरज बरडे सह अनेक मित्रपरिवार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

