Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संतापजनक नागपुरात नराधमाने केला 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 5, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
संतापजनक नागपुरात नराधमाने केला 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत राहणाऱ्या एका मजुराच्या अल्पवयीन मुलीवर सोबत काम करणाऱ्या एका नराधम मजुराने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे आई – वडील आणि इतरांनी मिळून आरोपीला पकडले. त्याला चांगला चोप दिला त्यानंतर यांनी याला पोलिसांच्या स्वाधिन केले. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

ही संतापजनक घटना नागपुर शहरातील गिट्टीखदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी लक्ष्मीप्रसाद अमृतसिंग उईके वय 32 वर्ष याला बेड्या ठोकल्या आहे.

आरोपी लक्ष्मीप्रसाद हा मुळचा कोरबा, छत्तीसगड येथील रहिवासी असून मजुरीचे काम करतो. पीडित 14 वर्षीय पीडितेचे आई-वडील ही छत्तीसगड येथीलच रहिवासी आहेत. गिट्टीखदान ठाण्यांतर्गत एका निर्माणाधीन इमारतीत काम करतात आणि तेथेच राहतात. आरोपी लक्ष्मीप्रसादही तेथेच राहतो. मंगळवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास पीडिता आई-वडिलांसोबत झोपलेली होती. या दरम्यान लक्ष्मीप्रसादने तिच्याशी अश्लील चाळे केले. विरोध केला असता जिवे मारण्याची धमकी दिली आणि बळजबरी करण्याचा प्रयत्न करू लागला. पीडितेने आरडा-ओरड करताच त्याने पळ काढला. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास तो पुन्हा तेथे आला. पीडितेकडे अश्लील नजरेने पाहू लागला. तिने आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. पीडितेचे वडील आणि इतर मजुरांनी त्याला पकडून चांगला चोप दिला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून लक्ष्मीप्रसादला अटक केली.

Previous Post

गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर येथील ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच पदी अमोल भोयर यांची अविरोध निवड.

Next Post

नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीचा धाक दाखवून गुरे चारणाऱ्या गुराख्याने केला बलात्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीचा धाक दाखवून गुरे चारणाऱ्या गुराख्याने केला बलात्कार.

नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीचा धाक दाखवून गुरे चारणाऱ्या गुराख्याने केला बलात्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In