Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे जिल्हात बिबटयाने 4 वर्षीय बालकांवर केला हल्ला, गंभीर जखमी अवस्थेत बालक रुग्णालयात दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 9, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
पुणे जिल्हात बिबटयाने 4 वर्षीय बालकांवर केला हल्ला, गंभीर जखमी अवस्थेत बालक रुग्णालयात दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आकाश पांचाळ – पुणे जिल्हा प्रतनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातील जुन्नर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील आळे गावात एका चार वर्षीय चिमुकल्यावर दबा धरून असलेल्या बिबटयाने हल्ला केला या हल्लात हा बालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील आळे गावातील तितर मळ्यात रहात असलेले अमोल भुजबळ यांचा शिवांश हा चार वर्षीय मुलगा अंगणात आजोबा निवृत्ती भुजबळ यांच्या बरोबर खेळत असताना, अचानक घरासमोरील ऊसाच्या शेतातुन आलेल्या बिबट्याने या बालकावर हल्ला करत त्याच्या मानेला पकडुन नेत असताना, या ठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरूणाने मोठी हिम्मत दाखवत बिबट्याच्या मागे पळत जाऊन त्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यातुन सोडवले.

परंतु या हल्ल्यात लहान बालक गंभीर जखमी झाला असुन, त्याच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि. एम. काकडे, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

Previous Post

विदर्भातील या आश्रम शाळेत २५ विद्यार्थ्यांना जेवणातून झाली विषबाधा; अनेक विद्यार्थी रुग्णालयात.

Next Post

महाराष्ट्रात ओबीसींची जातिनिहाय जनगणना करा राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी विभाग वर्धा जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्रात ओबीसींची जातिनिहाय जनगणना करा राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी विभाग वर्धा जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी.

महाराष्ट्रात ओबीसींची जातिनिहाय जनगणना करा राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी विभाग वर्धा जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In