Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

नागपुर: विद्यार्थिनीवर जंगलात बलात्कार, पोलिसांनी केली 200 संशियताची चौकशी, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांतर्फे ड्रोनच्या वापर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 11, 2023
in Uncategorized, क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर: विद्यार्थिनीवर जंगलात बलात्कार, पोलिसांनी केली 200 संशियताची चौकशी, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांतर्फे ड्रोनच्या वापर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर:- शहर व जिल्हात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. त्यात महिला अत्याचार, हत्या सह अनेक घटनांचे वाढत्या प्रमाणाने नागरिक दहशतीत आहे. पोलिसांच्या कठोर कारवाई नंतरही गुन्हेगारांना वचक बसलेला नसून नागपूर मधील गुन्ह्याचा आलेख चढतच आहे.

काही दिवसापूर्वी शहरातील हिंगना पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जामठा येथे एका विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने शहरात खळबळ माजली होती. मात्र या गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांनी कंबर कसत मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे.

जामठा परिसरात कॉलेजला निघालेल्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला निर्जन स्थळी रोखून नराधम आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणी ही हिंगणा येथे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहते आणि एका नामांकित विद्यालयात बी. टेक चे शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी ती सकाळी कॉलेजच्या दिशेने निघालेली असताना निर्जनस्थळी नराधम आरोपींनी तिला रोखले. धारदार शस्त्राने धाक दाखवत तो तिला जवळच्या जंगलात नेत तिथे तिच्यावर अत्याचार केला.

आरोपी तेथून निघून गेल्यानंतर तिने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या अत्याचार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली. पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. तसेच ड्रोनच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोनच्या वापर सुरू केला आहे. पोलिसांनी नाईट व्हिजन कॅमेराने सज्ज असलेल्या ड्रोनच्या साह्याने वर्धा रोडवरील जामठा परिसरातील जंगलात आरोपीचा शोध घेतला. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीचा माग काढण्यासाठी ड्रोन चा वापर करण्याची नागपूर शहर पोलीस दलातील ही पहिलीच घटना आहे.

हिंगणा पोलीस आणि गुन्हे शाखेचे 17 पथके या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल दोनशेहून अधिक संशयतांची चौकशी देखील केली. मात्र, आरोपी बदल अजूनही पोलिसांना कोणतेही ठोस माहिती मिळालेली नाही. आरोपी जंगल परिसरात लपवण्याची शक्यता असल्याचे ड्रोन द्वारे त्याचा शोध घेण्याचें पोलिसांनी ठरवले. नाईट व्हिजन कॅमेऱ्याने सज्ज असलेले ड्रोनच्याच्या साह्याने जंगलातही शोध मोहीम शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

Previous Post

नागपूर: भारत राष्ट्र समिती हिंगणा विधानसभा क्षेत्रा तर्फे एक दिवसीय धारणा आंदोलन.

Next Post

अकोला: सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे यांनी जपली माणुसकी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला: सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे यांनी जपली माणुसकी.

अकोला: सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे यांनी जपली माणुसकी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In