Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते मदनी येथे ४४ लाख रुपये विकासकामांचे भूमिपूजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 19, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते मदनी येथे ४४ लाख रुपये विकासकामांचे भूमिपूजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा तालुक्यातील मदनी येथे वने, सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते ४४ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भुमिपूजन झाले. या भुमिपूजन प्रसंगी खा.रामदास तडस, आ.समीर कुणावर, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमीत वानखडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील गफाट, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसीलदार रमेश कोळपे, राजेश बकाने आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्याहस्ते मदनी येथील रस्ता बांधकाम, विठ्ठल रुख्मिनी मंदिरच्या सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. मदनी येथील वडार वस्ती येथे रस्ता बांधकामाच्या भुमीपूजन प्रसंगी बोलतांना पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांनी वडार वस्तीतील नागरिकांना जमिनीच्या पट्टे वाटपाचा प्रश्न लवकरच निकाली लावून पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्क प्रदान करण्यात येईल, असे सांगितले.
सर्वसामान्य गोरगरीब पात्र नागरिकांना प्राधान्याने पट्टे देण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे गरजूंना घरांसाठी जागा उपलब्ध होईल, असे ते पुढे बोलतांना म्हणाले. जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्वे तातडीने केले जात आहे. नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करून वर्धा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री म्हणून वर्धा येथे पहिल्यांदाच आगमण झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सुतमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आ.डॅा.पंकज भोयर, आ.समीर कुणावार, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे उपस्थित होते.

Previous Post

विकास कामाच्या दर्जा सोबत कामामध्ये गती असावी- सुधीर मुनगंटीवार, विविध विभागाचा आढावा बैठक

Next Post

सिरोंचा: अतिदुर्गम भागात कांग्रेस नेते माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी घेतली कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिरोंचा: अतिदुर्गम भागात कांग्रेस नेते माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी घेतली कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी भेट.

सिरोंचा: अतिदुर्गम भागात कांग्रेस नेते माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी घेतली कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In