Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०७ साथीदार यांचेविरुध्द मोक्का कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 4, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
टोळी प्रमुख पपुल्या ऊर्फ दिग्वीजय तुकाराम वाघमारे व त्याचे इतर ०९ साथीदार यांचे विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :– यातील फिर्यादी वय ५० वर्षे रा. गाजरी ब्रु पुणे हे दि. २४/०९/२०२३ रोजी त्याचे राहते घरासमोर रात्री ०९/०० वा.चे. दरम्यान माजराई मंदीरा समोरील रस्त्यावर संजय पवार यांचे लॉन्ड्री समोर मांजरी पुणे येथे गणेश मंडळाची विसर्जन मिरवणुक आली असताना, स्पिकरचा आवाज फिर्यादी यांनी कभी करण्यास सांगितल्याचे कारणावरुन स्वप्नील ऊर्फ बिट्ट्या संजय कुचेकर व त्याचे इतर ०७ साथीदार यांनी यातील फिर्यादी यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच यातील टोळी प्रमुख आरोपी नामे स्वप्नील बिठया ऊर्फ स्वप्नील कुचेकर याने फिर्यादी याचे डोक्यात लोखंडी रॉडने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करून जखमी केले तसेच त्याचे इतर आरोपीत यांनी त्यास पकडुन ठेवुन हाताने तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन आपले हातातील लोखंडी रॉड व लाकडी दांडके हवेत जोरजोरात फिरवून मोठ-मोठयाने धमक्या देऊन परीसरात दहशत माजवली म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १४५५/२०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४१, १४६. १४७, १४८, १४९, क्रिमिनल लॉ अमेंडमेट अॅक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील निष्पन्न आरोपी नामे १) स्वप्नील ऊर्फ विट्या संजय कुचेकर वय २३ वर्षे रा. मांजराई मंदीरा शेजारी मांजराईनगर मांजरी बु// ता.हवेली जि.पुणे (टोळी प्रमुख) २) पंकज गोरख वाघमारे वय २८ वर्षे रा. बंटर शाळेजवळ गाडीतळ हडपसर पुणे (टोळी सदस्य) (३) हर्षल सुरेश घुले वय २३ वर्षे रा. शिवाजी पुतळया शेजारी मांजरी बु// ता.हवेली जि.पुणे (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन ०३ विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे व यातील दोन पाहिजे आरोपी यांचा शोध सुरू आहे.

वरील आरोपींचे पूर्व रेकार्ड ची पाहणी करता आरोपी १) स्वप्नील ऊर्फ विटया संजय कुचेकर(टोळी प्रमुख) व त्याचे साथीदारासह गुन्हेगारी टोळी तयार केली असून ते सर्व हडपसर गांजरी, शेवाळवाडी लोणी टोल नाका या भागात त्यांचे टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी तसेच इतर साथीदारासह शरीराविरुध्दचे गुन्हे त्यामध्ये घातक शस्त्र बाळगुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे घातक शस्त्र बाळगुन दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे, येणारे जाणारे लोकांना कोयते दाखवून त्यांना दारू पिण्यासाठी दमदाटी करून पैसे मागणे, छोटे व्यवसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करून त्यांचे मनामध्ये दहशत निर्माण करून त्यांचेकडुन फुकट वस्तु घेऊन जाणे इतर असे गंभीर गुन्हे बारबार करत असतात. त्यांचे दहशतीमुळे त्याचे विरुध्द कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही. तसेच त्याचे विरुद्ध पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेची माहिती मिळून आली. त्याने त्याचे टोळीतील सदस्यांनी पुणे शहर हडपसर परिसरात मोठया प्रमाणात दहशत निर्माण केली आहे. यातील नमुद सदस्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(२), ३(४) चा अंतर्भाव करणे कामी वरीष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर मो. स्टेशन पुणे श्री. रविंद शेळके यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०५ श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता…

सदर प्रकरणाची छाननी करून हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १४५५/२०२३ भा.द.वि. कलम ३०७ ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४१, १४६, १४७, १४८, १४९, क्रिमिनल ला अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(२), ३(४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा यानी मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्हयाचा पुढिल तपास मा. सहा पोलिस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्वीनी राख हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक ना. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ५. पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विनाग पुणे शहर, श्रीमती अश्विनी राख यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री रविद शेळके पोलीस निरीक्षक (गुन्हे) . श्री. विश्वास डगळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री संदिप शिवले म. सहा.पोलीस निरीक्षक सारिका जगताप, सहा. पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, गिरीश एकोर्गे, महेश उबाळे, राजश्री खरे वसीम शेख , बाबा शिंदे, अशोक आंधारे सर्व हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कारवाई केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारीक लक्ष देवून शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे क समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना निर्देश दिले आहेत.

त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली सन-२०२३ या चालू वर्षांतील एकुण ७७ वी कारवाई आहे..

Previous Post

हिंगणघाट शहरात वाढती गुन्हेगारी, दिवसाढवळ्या कुख्यात गुन्हेगाराच्या हत्याने हिंगणघाट शहर हादरले.

Next Post

गुन्हे शाखा युनिट २ ची उलेखनिय कामगीरी !जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणा-या इसमाला अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गुन्हे शाखा युनिट २ ची उलेखनिय कामगीरी !जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणा-या इसमाला अटक

गुन्हे शाखा युनिट २ ची उलेखनिय कामगीरी !जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणा-या इसमाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In