Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बल्लारपूर: हाणामारीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचं दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 6, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर: हाणामारीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचं दुर्दैवी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- येथून दुर्दैवी घटना समोर आली आहे येथे 4 ऑक्टोबर रोजी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचं तब्बल महिनाभरानंतर नागपूर येथील खासगी रुग्णालयात 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजता मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, स्थानिक दादाभाई नौरोजी वॉर्डात राहणारे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक देविदास चौधरी यांचा मुलगा चेतन वय 29 वर्ष हा बामणी येथील बामणी प्रोटीन्स लिमिटेड कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता सामान्य शिफ्टमध्ये त्याचा सहकारी शुभम सुरेश परबांदे यानी क्षुल्लक कारणावरून भांडण करीत मयत चेतन चौधरी याला कंपनीतच मारहाण करण्यात केली.

आरोपी शुभमने चेतनच्या जबड्यावर आणि कानाच्या खाली हाताने वार केले, यात चेतन गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याच्या जबड्याचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर अंतर्गत आघातामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चेतनवर नागपुरातही ऑपरेशन करण्यात आले पण चेतनचा 3 नोव्हेंबर ला पहाटे मृत्यू झाला.
शुक्रवारी नागपुरात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह दादाभाई नौरोजी वार्डातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले, त्यानंतर मृत चेतन चौधरी यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेनंतर मयत चेतन चौधरी यांच्या अहवाला वरून आरोपी शुभम परबांदे याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले तेथून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र चेतनच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी आता आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रासकर करीत आहे.

Previous Post

हिंगणघाट येथील दगडाने ठेचून जीव घेणाऱ्या 4 ही आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, स्थानिक गुन्हे शाखा व हिंगणघाट डी.बी पथकाची संयुक्त कारवाई.

Next Post

ग्रामपंचायत निवडणुक बंदोबस्त दरम्यान समुद्रपूर पोलीसांचे अवैध देशी व विदेशी दारूची धंद्यांवर धडक कार्यवाही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ग्रामपंचायत निवडणुक बंदोबस्त दरम्यान समुद्रपूर पोलीसांचे अवैध देशी व विदेशी दारूची धंद्यांवर धडक कार्यवाही.

ग्रामपंचायत निवडणुक बंदोबस्त दरम्यान समुद्रपूर पोलीसांचे अवैध देशी व विदेशी दारूची धंद्यांवर धडक कार्यवाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In