Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

ग्रामपंचायत निवडणुक बंदोबस्त दरम्यान समुद्रपूर पोलीसांचे अवैध देशी व विदेशी दारूची धंद्यांवर धडक कार्यवाही.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 6, 2023
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
ग्रामपंचायत निवडणुक बंदोबस्त दरम्यान समुद्रपूर पोलीसांचे अवैध देशी व विदेशी दारूची धंद्यांवर धडक कार्यवाही.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबाईल :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपुर:- ग्राम पंचायत निवडणुक बंदोबस्त दरम्यान दि. 01 नोव्हे पासुन पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार एस.बी. शेगांवकर यांचे मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, पो.अं. वैभव चरडे यांनी पोलीस स्टेशन समुद्रपूर परीसरात धाड सत्र राबवुन विविध ठिकाणी अवैध धंद्ये करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही केली असुन, त्यांचे कडुन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतुक व विक्री करणाऱ्या 10 गुन्हेगारांवर दारूबंदी कायद्यान्वये व अवैध सट्टा जुगार व्यवसाय करणाऱ्या 02 गुन्हेगारांवर जुगार कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली असून, एक कार, चार मोटर सायकल व फिजसह एकुण किंमत 13,86,250 रूपयाचा माल जप्त करण्यात आला.

सदर कार्यवाहीमध्ये आरोपी नामे सुरज उर्फ गोलु पुरूषोत्तम साटोणे व शंकर विठ्ठल रघाटाटे दोन्ही रा. टिळक वार्ड क 03 जाम, तह. समुद्रपूर यांचेवर दारूबंदी बाबत प्रो.रेड कार्यवाही करून विदेशी दारू व फ्रिज सह 27,600 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे निशांत बाबाराव ठुसे रा. शिवाजी वार्ड हिंगणघाट यावर प्रो.रेड कार्यवाही करून त्याचे ताब्यातुन विदेशी दारू व मोटर सायकल सह 97,200 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे दिनेश तेजमल रहेजा रा. सिंध्दी कॉलनी हिंगणघाट यावर प्रो.रेड कार्यवाही करून, त्याचे ताब्यातुन विदेशी दारू व मोटर सायकल 83,600 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे विक्की दिवाकर मसराम रा. वाघेडा तह. समुद्रपूर व शुभम उर्फ पावर हेमराज ठवरे रा. वार्ड क्र 2 समुद्रपूर यांचेवर प्रो.रेड कार्यवाही करून देशी दारू व मोटर सायकल सह 88,000 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे अजय वामन हजारे, वैभव बारस्कर, प्रशांत उर्फ बंडु आंबटकर व मॉडर्न वाईन शॉप मालक चंद्रपुर यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात 38 पेटी देशी दारू व 03 पेटी विदेशी दारू अशा एकुण 41 पेटी देशी-विदेशी दारूचा माल व कार असा 9,97,800 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे विजय बाबाराव धाबर्डे व अखिल अनिल जांगळेकर दोन्ही रा. आंबेडकर वार्ड जाम यांचेवर जुगार कायद्यान्वये कार्यवाही करून, त्यांचे ताब्यातुन 92,050 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अशा विविध कार्यवाहीमध्ये एकुण 13,86,250 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांना पोलीसांचा भय निर्माण झालेला आहे. ग्राम पंचायत निवडणुक सर्वत्र शांततेत पार पडावी याकरीता समुद्रपूर पोलीस परीसरात नियमित पेट्रोलिंग करीत, गुन्हेगारांवर सतत कार्यवाही करून, शांतता प्रस्थापित करण्याकरीता प्रयत्नशिल आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, पो.अं. वैभव चरडे यांनी केली.

Previous Post

बल्लारपूर: हाणामारीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचं दुर्दैवी मृत्यू.

Next Post

भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गावात भाजपाची मोठी हार, काँग्रेसचा सरपंच.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गावात भाजपाची मोठी हार, काँग्रेसचा सरपंच.

भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गावात भाजपाची मोठी हार, काँग्रेसचा सरपंच.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In