Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हात पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील कुख्यात गुंडावर एमपीडीए कायद्यान्वये धडक कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 9, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्हात पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील कुख्यात गुंडावर एमपीडीए कायद्यान्वये धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबाईल :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील हिंद नगर परीसरातील कुख्यात गुंड यश संजय श्रीवास्तव, वय २२ वर्ष, रा. गणेश मंदीर जवळ, हिंद नगर, वर्धा याचेविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर तसेच वर्धा (शहर) चे अभिलेखावर शरीराविरुध्द एकुण १३ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये दुखापत, गंभिर दुखापत, वाहनांची तोडफोड करुन जाळपोळ करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. सर्व गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. मागील ३ वर्षापासुन स्थानबध्द यश संजय श्रीवास्तव याने सिंदी (मेघे), हिंद नगर, थुल ले-आऊट, विक्रमशिला नगर, गौरक्षण वार्ड परीसरात अल्पावधीत जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. माहे फेब्रुवारी २०२३ मध्ये मध्यरात्रीचे सुमारास स्थानबध्दाने त्याच्या साथीदारांसह परीसरातील सहा वाहनांची तोडफोड करुन एका वाहनाची जाळपोळ सुध्दा केली होती.

स्थानबध्द यश संजय श्रीवास्तव याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन रामनगर अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने याचेविरुध्द सन २०२० मध्ये तडीपार कार्यवाही सुध्दा करण्यात आलेली होती. परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने ठाणेदार रामनगर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना सादर केला होता. सदरहु स्थानबध्द गुंड प्रवृत्तीचा आणि सातत्याने करीत असलेल्या गुन्ह्यांची मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी गांभयाने दखल घेवुन यश संजय श्रीवास्तव, रा. हिंद नगर, वर्धा याचे विरुध्द दिनांक ०६.११.२०२३ रोजी स्थानबध्द आदेश जारी केल्याने त्यास नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच भविष्यात वर्धा जिल्ह्यातील नागरिक विरुध्दचे गुन्हे करणारे गुन्हेगार, दारुविक्रेते, रेती माफीया अशा गुंड प्रवृत्तीचे लोकांविरुध्द उपरोक्त कायद्यान्वये कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे पुनःश्च संकेत मा. जिल्हाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत. सन २०२३ मध्ये अद्याप पावेतो एकुण ९ दारुविक्रते तसेच गुंडगिरी करणाऱ्या इसमावर कार्यवाही करुन कारागृहात स्थानबध्द करण्यात आलेले आहे. एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत वर्धा जिल्ह्याच्या अभिलेखावरील आजवर सर्वाधीक कार्यवाही करुन अशा गुन्हेगारांवर प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई वर्धा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्था. गु. शा. वर्धा, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण पो.स्टे. रामनगर, पोहवा. संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, अमोल आत्राम, स्था. गु.शा. वर्धा, नापोअं. गजु इवनाथे, अरुण धोटे यांचे डिबी पथकाने केली.

Previous Post

नागपूर जिल्ह्यात सावळी खुर्द शिवारात वाघांचा मृत्यूने संशयाचे वातावरण, वन विभागाच्या तपास सुरू.

Next Post

खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई सराईत गुन्हेगारास साथीदारसह ०३ पिस्टल व ०६ रांऊडसह अटक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई सराईत गुन्हेगारास साथीदारसह ०३ पिस्टल व ०६ रांऊडसह अटक

खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई सराईत गुन्हेगारास साथीदारसह ०३ पिस्टल व ०६ रांऊडसह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In