Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई सराईत गुन्हेगारास साथीदारसह ०३ पिस्टल व ०६ रांऊडसह अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 9, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई सराईत गुन्हेगारास साथीदारसह ०३ पिस्टल व ०६ रांऊडसह अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

खंडणी विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यानी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणारे गुन्हेगारांविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगाराचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे व अमलदार हे दिनांक ०५/११/२०२३ रोजी संशयीताची माहिती काढत असतांना, पोलीस हवालदार निशांत काळे, विजय नलगे व पोलीस अंमलदार सुधीर डोळस, यांना बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल माने हा आंबेगण चौकात, रिक्षा स्टॅण्डजवळ, चाकण चौक येथे थांबलेले असुन त्याचे जवळ पिस्टल सारखे हत्यार आहेत अशी बातमी मिळाल्याने, खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सापळा लावून आरोपी नामे राहुल शहादेव माने वय – २३ वर्षे, रा. अमृत कॉलनी, बालाजीनगर, चाकण, पुणे यास ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ राऊंड जप्त करून आरोपी विरुध्द चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ९२०/२०२३, आर्म अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान त्याचा साथीदार आरोपी तुषार बाबासाहेब नस्के वय २३ वर्षे रा. हनुमान मंदीरासमोर, गवळवाडी, सराटा, बीड यास अटक करुन त्याचेकडे पोलीस कोठडी दरम्यान कौशल्य पुर्ण तपास करुन, त्यांचेकडून ०२ पिस्टल व ०४ राऊड हस्तगत करुन, जप्त करण्यात आले. नमूद गुन्हयात आता पर्यंत १,५३,०००/- रुपये किंमतचे ०३ देशी बनावटीचे
पिस्टल व ०६ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आलेली आहेत.. आरोपी राहुल माने हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खुनाचा प्रयत्न, बलात्कार असे गुन्हे दाखल आहे. त्याचेवर मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे.

सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. सतिश माने, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे याचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप-निरीक्षक रमेश गायकवाड, तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अमलदार निशांत काळे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुहाडे, सुधीर डोळस, सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडावे, चंद्रकांत जाधव, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गुहे व भरत गाडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी यांचे पथकाने केली आहे.

Previous Post

वर्धा जिल्हात पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील कुख्यात गुंडावर एमपीडीए कायद्यान्वये धडक कारवाई.

Next Post

खंडणी विरोधी पथक २ पथकाची दमदार कामगिरी ! देशी बनावटीचे ०१ कटटे व ०२ जिवंत काडतुसे बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास केले अटक….

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
खंडणी विरोधी पथक २ पथकाची दमदार कामगिरी ! देशी बनावटीचे ०१ कटटे व ०२ जिवंत काडतुसे बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास केले अटक….

खंडणी विरोधी पथक २ पथकाची दमदार कामगिरी ! देशी बनावटीचे ०१ कटटे व ०२ जिवंत काडतुसे बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास केले अटक....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In