Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महाराष्ट्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 13, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
महाराष्ट्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँगेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. विजय वडेट्टीवारांच्या मोबाईलवर त्यांना धमकीचा मॅसेज आलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण संबंधी भूमिका मांडताना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका मांडली त्यामुळे ही धमकी आली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. वडेट्टीवारांच्या मोबाईलवर त्यांना धमकीचा मॅसेज आलाय. याबाबत विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहलं असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केलीय.

सध्या राज्यात आरक्षण संघर्ष पेटला आहे. काही नेते मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण आपली भूमिका मांडत आहे. त्यात विजय वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेतली असल्याने त्यांना ही धमकी देण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Previous Post

पुण्यात नराधम दिराने केला भावाच्या पत्नीला शिवीगाळ करत केला विनयभंग.

Next Post

नागपुरात भाजपा नेत्याची निर्घृणपणे हत्या, हत्यामागे राजकीय हेतू आहे की आणखी काही?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुरात भाजपा नेत्याची निर्घृणपणे हत्या, हत्यामागे राजकीय हेतू आहे की आणखी काही?

नागपुरात भाजपा नेत्याची निर्घृणपणे हत्या, हत्यामागे राजकीय हेतू आहे की आणखी काही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In