Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात नराधम दिराने केला भावाच्या पत्नीला शिवीगाळ करत केला विनयभंग.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 13, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात नराधम दिराने केला भावाच्या पत्नीला शिवीगाळ करत केला विनयभंग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

चिखली पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- चिखली पोलिस स्टेशन हद्दीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका दिराने आपल्याच मोठ्या भावाच्या पत्नी बरोबर संतापजनक कृत्य केलं आहे. त्यामुळे चिखली पोलिस स्टेशन येथे आरोपी दिरा विरोधात विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी पिढीत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार 25 वर्षाच्या पती व आपल्या दीड वर्षाच्या बाळा बरोबर चिखली येथील राहण्यास असुन मी घरीच असते. माझे पती यांचे सोनवने अक्वा नावाचा पाण्याचा व्यवसाय सोनवनेवस्ती चिखली पुणे येथे आहे. आमचे राहते घराचे पहील्या मजल्यावर माझे दिर स्वप्नील बाजीराव सोनवने हे त्यांचे कुटुंबासह राहण्यास आहेत.

10 नोव्हेंबर ला रात्री 08:45 वाजताच्या सुमारास मी व माझे पती घरामध्ये जेवण करीत असताना माझी लहान मुलगी वय दिड वर्ष हि रडु लागल्याने मी तिला घराचे गॅलरीमध्ये घेवुन गेले तेव्हा आरोपी दिर स्वप्नील सोनवने हे तेथे आले व तो पिढीत महिलेला म्हणाले कि “तु कोणाला न्याहळत आहेस तुला वेश्या व्यवसाय करायचा ते बाहर जावुन कर” असे म्हणुन त्या पिढीतेला शिवीगाळ करु लागल्याने त्यानंतर त्या महिलेचे पती हे घरातुन बाहेर आले व त्यांना तु माझे बायकोस असे का म्हणतो असे म्हणाले असता त्यांचा आरोपीला राग आल्याने आरोपीने महिलेच्या पतीस धक्का बुक्की व शिवीगाळ करून महिलेचा हात ओडला, जवळ ओढले व तिची साडी ओढली त्यावेळी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने त्या पिढीत महिलेने आरोपी दिराला माझा हात सोडा अशी विनवनी करु लागल्याने आरोपीने महिलेचा हात जोरात भिंतीवर आदळला व शिवीगाळ करून तेथेच बाजुला पडलेले लाकुड उचलुन महिलेच्या डोक्यास डाव्या बाजुने मारून जखमी केले त्यावेळी पिढीत महिला जोरात ओरडल्याने महिलेच्या पतीने आरोपीला बाजुला ओढले व महिलेला घेवुन लागलीच चिखली पोलिस स्टेशन येथे दाखल झाले.

यावेळी चिखली पोलिसांनी या महिलेला उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पीटल चिखली पुणे येथे जावुन औषधोउपचार करून तक्रार देणकामी चिखली पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले. यावेळी आरोपी दिर स्वप्नील बाजीराव सोनवने यांचेविरुध्द गुन्हा रसिस्टर नंबर 737/ 2023 कलम 354, 234, 232, 504 गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.

Previous Post

” मोक्का सारख्या गंभीर गुन्हयात फरारी असणारे दोन आरोपी कोंढवा पोलीसांकडुन जेरबंद “

Next Post

महाराष्ट्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
महाराष्ट्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी.

महाराष्ट्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In