Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला: कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, अंगावर सिगारेटचे चटके देऊन तिचे केसही कापले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 23, 2023
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला: कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, अंगावर सिगारेटचे चटके देऊन तिचे केसही कापले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे घरा शेजारी राहणाऱ्या एका नराधम तरुणाने एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटनेने संपूर्ण अकोला शहर हादरले आहे. विशेष म्हणजे या नराधम आरोपीने या अल्पवयीन मुलीशी कुटुंबाला धमकी देत अत्याचार केला.

ही संतापजनक घटना समोर येताच सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या या नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांचा पीसीआर देण्यात आला आहे.

काय आहे घटना….
अकोला शहरात एका नराधमाने आपल्या घरा शेजारीच राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. मागील अनेक दिवसांपासुन चाकूच्या धाकावर तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत बलात्कार करायचा. इतकेच नाही तर हा मुलगा यावरच थांबला नसून त्या चिमुकलीच्या अंगावर सिगारेटचे चटके देऊन तिचे केसही कापले. याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या तरुणाला 17 नोव्हेबरला खदान पोलिसांनी अटक करत बलात्कार व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनेतील आरोपीला न्यायालयाने 3 दिवसांचा पीसीआर दिला असून या प्रकरणात पोलीस अजून पीसीआर मागणार आहेत. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती उपजिल्हा पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी दिली आहे. तसेच असून आरोपीला शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. तर पीडित मुलीला बालसुधारगृहा मध्ये पाठवण्यात आले असून तिचे मेडिकलचे रिपोर्ट आल्यानंतर तिच्या हातावर असलेल्या जखमा विषयीचा खुलासा होईल.

Previous Post

शिवाजीनगर पोलिस स्टेशनची दमदार कामगिरी ! रेकॉर्डवरील आरोपी नामे तुषार काकडे एमपीडीएअंतर्गत करवाई..

Next Post

धुळे शहर हादरले 22 वर्षीय तरुणीची गळ्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
धुळे शहर हादरले 22 वर्षीय तरुणीची गळ्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या.

धुळे शहर हादरले 22 वर्षीय तरुणीची गळ्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In