Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

धुळे शहर हादरले 22 वर्षीय तरुणीची गळ्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 23, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
धुळे शहर हादरले 22 वर्षीय तरुणीची गळ्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

धुळे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन धुळे:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील नकाने परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मागे असलेल्या बालाजी नगर येथे एका 22 वर्षीय मुलीची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना दिनांक 22 नोव्हेंबरला संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. निकिता पाटील असे हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे.

22 वर्षीय मुलीची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आपल्या ताप्यासह जलदगतीने घटनास्थळी धाव घेतली. मृत्युदेहाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण धुळे शहरात शोककळा पसरली असून भीतीचे वातावरण आहे.

धुळे शहरातील नकाने रोड येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या बालाजी नगर येथे ही मृतक मुलगी वास्तव्यास होती. निकिता पाटील असे या मृत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आज संध्याकाळच्या सुमारास ही घरी एकटी असल्याचे संधी साधत अज्ञात आरोपीने तिच्या घरात घुसून गळ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तिची निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली.

ही दुर्देवी झाली त्यावेळी निकिताचे आई-वडील आणि भाऊ हे तिघेही कामानिमित्त बाहेर गेले होते. घटनेबाबत माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. काहींनी पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती दिली.

या संतापजनक घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

निकिता कल्याण पाटील या तरुणीची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके पाठवली आली आहेत. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकाकडून पुरावे गोळा करण्यात आले आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली आहे.

Previous Post

अकोला: कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, अंगावर सिगारेटचे चटके देऊन तिचे केसही कापले.

Next Post

विसापूर गाव – हद्दीतील वस्ती टेकडी, भिवंकूड, चुनाभट्टी मधील वास्तव्यास असलेल्या कुटूंबाना नझुच्या जागेला पट्टे देण्यात यावे: प्रितम पाटणकर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विसापूर गाव – हद्दीतील वस्ती टेकडी, भिवंकूड, चुनाभट्टी मधील वास्तव्यास असलेल्या कुटूंबाना नझुच्या जागेला पट्टे देण्यात यावे: प्रितम पाटणकर

विसापूर गाव - हद्दीतील वस्ती टेकडी, भिवंकूड, चुनाभट्टी मधील वास्तव्यास असलेल्या कुटूंबाना नझुच्या जागेला पट्टे देण्यात यावे: प्रितम पाटणकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In