Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

माणुसकीला काळीमा फासणारी घटना: वयोवृद्ध महीलेला तीच्याच मुलाने व नातवाने कट रचुन केली हत्या, मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर मधील घटना.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 7, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
माणुसकीला काळीमा फासणारी घटना: वयोवृद्ध महीलेला तीच्याच मुलाने व नातवाने कट रचुन केली हत्या, मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर मधील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी

पुणे:- वयोवृध महिला नामे श्रीमती उषा विठ्ठल गायकवाड, वय ६२ वर्षे, रा.स.नं. ३७, म्हसोबा नगर, केशवनगर, मुंढवा पुणे हया दि.०५/०८/२०२२ रोजी हरवलेबाबत त्यांचा नातु नामे साहील ऊर्फ गुडडु संदीप गायकवाड वय २० वर्ष रा. स.नं. ३७, म्हसोबानगर, केशवनगर मुंढवा पुणे यांनी मुंढवा पोस्टे येथे मिसींग रजिस्टर नंबर ५४ / २०२२ प्रमाणे दि. १०/०८/२०२२ रोजी तक्रार दिलेली आहे. सदर मिसींग प्रकरणातील मिसींग महिला नामे श्रीमती उषा विठ्ठल गायकवाड, वय ६२ वर्षे, यांचा शोध मुंढवा पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत होते.

वर नमुद मिसींग वयोवृध महिला यांची मुलगी नामे सौ. शितल मनोज कांबळे रा. साठेवरती लोहगाव पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इसम नामे साहील ऊर्फ गुडडु संदीप गायकवाड वय २० वर्ष रा. स.नं.३७, म्हसोबानगर, केशवनगर मुंढवा पुणे व त्याचे वडील नामे संदीप विठठल गायकवाड वय ४२ वर्ष रा. गुरूकृपा सोसायटी लक्ष्मी इन्क्लेव्ह रूम नंबर २०२ केशवनगर मुंढवा यांनी कट करून, सदर मिसींग महीलेचे अपहरण करून तीच्या जीवाचे बरे वाईट केले असावे अश्या प्रकारची तक्रार दिलेने त्यांचेविरूध्द मुंढवा पोस्टे येथे गु.र.नं. २३२ / २०२२ मादंविक ३६४ ( अ ), ३६४ १२० (ब) ३४ प्रमाणे दि. २८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

नमुद गुन्हयामधे दिनांक २८ ऑगस्ट रोजी अपहरण केलेल्या वयोवृदध महीलेचा नातु साहील ऊर्फ गुडडु संदीप गायकवाड वय २० वर्ष रा. स.नं.३७, म्हसोबानगर, केशवनगर मुंढवा पुणे व दिनांक ३० ऑगस्ट रोजी, महिलेचा मुलगा संदीप विठठल गायकवाड वय ४२ वर्ष रा. गुरूकृपा सोसायटी लक्ष्मी इन्क्लेक रूम नंबर २०२ केशवनगर मुंढवा यांना अटक केली आहे. सदर आरोपी यांची मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री चेतन जगताप सो यांनी दि.०७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

दाखल गुन्हयातील पोलीस कस्टडी रिमांडमधील आरोपी नामे साहील ऊर्फ गुडडु संदीप गायकवाड वय २० वर्ष याचेकडे केलेल तपासामधे, त्याने तो रहात असलेले घर व सोन्याचे दागिने हे त्याची आजी श्रीमती उषा विठठल गायकवाड याचे नावे आहे. सदर उषा गायकवाड या त्यांना वेळावेळी घर सोडुन जाणेस सांगत असे. त्यामुळे चिडुन जावून आरोपी साहील ऊर्फ गुड्ड गायकवाड याने दि.०५/०८/२०२२ रोजी त्याची आजी नामे उषा गायकवाड वय ६२ वर्ष या घरात झोपले असताना त्यांचा गळा व तोंड दोन्ही हाताने दाबुन त्यांना जिवे ठार मारले आहे. नंतर पुरावा नष्ट करणेचे व पोलीसांना दिशाभुल करणेचे उददेशाने उषा गायकवाड या वापरत असलेला मोबाईल फोन हा कासेवाडी येथे गादीखाली ठेवला होता. नंतर मंगळवार पेठ येथून झाड कापणेचे इलेक्ट्रिक कटर मशिन विकत घेवून घरी येवुन त्याची आजी उषा गायकवाड हिस बाथरूममधे ओटत नेवून तीचा शरीराचे इलेक्ट्रिक कटर मशिनने तुकडे केले व ते तुकडे पोत्यात भरुन तो वापरत असलेल्या वेरपा दुचाकी गाडी व चारचाकी स्वीफट गाडी यामधे भरून प्रथम केशवगर येथील जॅकवेल/कचरा डेपोचे मागील बाजुचे मुळा मुठा नदीपात्रावरील नदीत टाकले तसेय थेऊर

येथील नमुद नदीचे पुलावरून वाहत्या पाण्यात टाकले होते. नंतर घरी येवुन कटर मशिन व रक्ताने भरलेले कपडे हे मांजरी येथे नदीचे पात्रात वाहत्या पाण्यात टाकले होते. दि. २३/०८/२०२२ रोजी थेऊर जवळील वाडेगाव येथे एक मानवी उजवा पाय मुळा मुठा नदीचे कडेला मिळाला होता. त्याबाबत लोणीकंद पोस्टे पुणे येथे अकस्मात मयत प्रकरण नंबर १७५ / २०२२ अन्वये दाखल आहे.

आज रोजी पर्यंत केलेले तपासामधुन साक्षीदार व शास्त्रीय पुरावे वरून यातील आरोपी यांनी उषा गायकवाड यांचा खुन केला असलेचे निष्पन्न झाले आहे म्हणुन सदर गुन्हयामधे भादंविक ३०२ व २०१ या कलमाचा जादा अंतर्भाव केला आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ पुणे श्रीमती नम्रता पाटील मॅडम, राहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्री बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोरटेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे, सहा. पोलीस निरीक्षक समीर करपे, पो उप निरीक्षक धनंजय गाडे, पो उप निरीक्षक अविनाश मराठे, पोलीस अंमलदार संतोष जगताप, राजु कदम, वैभव मोरे, दत्ताराम जाधव, महेश पाठक अमोल चव्हाण दिनेश भांदुर्गे, सचिन पाटील, योगेश गायकवाड, राहुल मोरे, निलेश पालवे, सारूक, यांनी केली आहे.

Previous Post

आंबेडकर चळवळीतील कोणत्याही गटातटाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत: वंचित प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण.

Next Post

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना सिडकोचे घर घेणे झाले आता अधिक सुलभ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना सिडकोचे घर घेणे झाले आता अधिक सुलभ.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना सिडकोचे घर घेणे झाले आता अधिक सुलभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In