Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वीच्या वतीने संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 29, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वीच्या वतीने संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
मोबा. 8956647004

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- संविधान दिनानिमित्त आदर्श एकता सामाजिक संघटनाच्या वतीने भीमसैनिक अशोकराव कुंभारे परिसर स्टेशन वॉर्ड आर्वी येथे संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम मनोज राजा गोसावी राष्ट्रीय प्रबोधनकार यांनी सादर केला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम डोंगरे, उदधाटक मेघराज डोंगरे अध्यक्ष वर्धा जिल्हा पिपल्स रिपब्लिकन पार्टी यांचे हस्ते करण्यात येऊन स्वागताध्यक्ष दिलीप पखाले यांनी निमंत्रित पाहुण्याचे स्वागत केले, यावेळी भारतीय संविधानाची प्रस्तावनाचे वाचन आदर्श एकता सामाजिक संघटनेचे मार्गदर्शकमा मधुकर सवाळे यांनी केले व प्रास्ताविक गौतम अशोकराव कुंभारे यांनी केले तर संचालन अमर भोगे यांनी केले आणि आभार प्रदर्शन विनोद कांबळे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पुणे द्वारा संविधान रत्न पुरस्कार प्राप्त एड. नरेंद्र भगत यांचा भव्य सत्कार आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येऊन काका अँकॅडमीचे बाल खेडाळूना ड्रेस कोड, टीशर्ट किट देऊन डॉ. बाबासाहेब यांची प्रतिमा बनिवणारे संजय कळणे व सामाजिक कार्यासाठी समाज सेवक मोहमद अरिफ यांचा शाल संविधान प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. प्रा.प्रवीण काळे, डॉ.प्रा.विजयाताई मुडे, प्रफुल कांबळे, ओमप्रकाश मनवर पाटील, राजेंद्र हेंडवे, रहुपाल नाखले, भीमराव धनगर, मधुकर सोमकुवर, कमलेश कांबडी, प्रणय खोब्रागडे, बाळा जगताप, शक्ती गोरे हे प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजक समिती सचिव संदीप सरोदे, राजू डोंगरे, अनिकेत सरोदे, प्रितेश सोनटक्के, विजय कुंभारे, अमोल गोंडाने, अतुल डोंगरे, आकाश मुन, विजय गजभिये, महिंद्र घोडे,प्रमोद घोडीले, प्रदीप बन्सोड, रुपेश शिंगाडे, अमोल अहिव, हेमंत चावरे, एसएसडी मार्शल अर्पित वाहने व सर्व आदर्श एकता सामाजिक संघटनाचे कार्यकारणी सदस्य महिला व पुरुष यांनी परिश्रम घेतले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

हिंगणघाट शहरातील शहालंगडी देवस्थानाचे महंत वासुदेव महाराज यांचे दुःखद निधन.

Next Post

बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी पंढरीच्या विठुरायाला अनोखी भेट, सागवाना पासून कोरीव निर्माण केलेली पादुकांची वीट विठ्ठला चरणी अर्पण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी पंढरीच्या विठुरायाला अनोखी भेट, सागवाना पासून कोरीव निर्माण केलेली पादुकांची वीट विठ्ठला चरणी अर्पण.

बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी पंढरीच्या विठुरायाला अनोखी भेट, सागवाना पासून कोरीव निर्माण केलेली पादुकांची वीट विठ्ठला चरणी अर्पण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In