Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट शहरातील शहालंगडी देवस्थानाचे महंत वासुदेव महाराज यांचे दुःखद निधन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 29, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरातील शहालंगडी देवस्थानाचे महंत वासुदेव महाराज यांचे दुःखद निधन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान शहालंगडीचे महंत श्री वासुदेव महाराज यांचे आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. वासुदेव महाराज यांनी वयाच्या 70 व्या अखेरचा श्वास घेतला.

शहालंगडी देवस्थानाचे हे हिंगणघाट शहरातील एक प्रमुख देवस्थान असून वासुदेव महाराज हे मागील अनेक वर्षांपासून तिथे महंत म्हणून आपली सेवा देत होते. त्याच्या अचानक निधनाने त्याच्या भाविक भक्तात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव शहालंगडी देवस्थान येथील मंदिराच्या सभागृहात भाविक भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेले असून दि 30 नोव्हेबरला दुपारी 3 वाजता त्यांना या सभागृहातील श्री संत लहानुजी महाराज यांच्या मूर्तीच्या शेजारी त्यांना समाधी देण्यात येणार आहे.

संत वासुदेव महाराज हे तालुक्यातील चिकमोह या गावचे होते. या देवस्थानाचे तत्कालीन महंत श्री नागाबाबा यांनी त्यांच्या आई वडिलांच्या परवानगीने त्यांना शहालंगडी या ठिकाणी श्री वासुदेव महाराज यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी आणले. संत नागाबाबा यांच्या निर्वाण नंतर ते या मंदिराचे महंत झाले. अंतिम श्वास घेत पर्यंत त्यांनी या मंदिराला एक उत्तम नावलौकिक मिळवून दिला होता.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या मोठ्या संख्येने असलेल्या भक्त परिवारावर मोठे दुःखाचे सावट निर्माण झाले असून त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी उसळलेली आहे.

Previous Post

हिंगनघाट येते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन.

Next Post

आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वीच्या वतीने संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वीच्या वतीने संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न.

आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वीच्या वतीने संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In