Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी पंढरीच्या विठुरायाला अनोखी भेट, सागवाना पासून कोरीव निर्माण केलेली पादुकांची वीट विठ्ठला चरणी अर्पण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 30, 2023
in धर्म, बीड, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी पंढरीच्या विठुरायाला अनोखी भेट, सागवाना पासून कोरीव निर्माण केलेली पादुकांची वीट विठ्ठला चरणी अर्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यावर संकट येऊ नये म्हणून बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे याने पंढरीच्या विठुरायासाठी सागवान निर्मित कोरीव अशी पादुकांची विट तयार केली आहे. त्या विटेचे वजन 11 किलो 700 ग्राम आहे. आणि ती विट पंढरीनाथाच्या चरणी अर्पण केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यावर येणारे अस्मानी संकट दूर व्हावे पंढरीच्या विठुरायासाठी अनेक वारकरी अनेक भेटवस्तू घेऊन जातात आपल्या आपल्या परीने जे साकडे घालत आहे ते पूर्ण झाल्यानंतर अनेक भक्त नवस देखील पूर्ण करतात मात्र एका शेतकरी पुत्राने आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अनोखी आणि एक वेगळ्या पद्धतीने विठुरायाच्या चरणी साकडे घातले आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांवरील संकट आणि शेतकऱ्यांची दुरावस्था ही दूर व्हावी आणि सदैव विठुरायांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावे आणि पुन्हा एकदा बळीच राज्य यावर या उदात्त भावनेतून या किसान पुत्राने विठुरायासाठी सागवान निर्मित कोरीव अशी पादुकांची एक वीट तयार केली आणि ही पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी अर्पण देखील केली आहे.

सध्या मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रभर अनेक शेतकरी दुष्काळी संकटाने कधी ओला दुष्काळात कधी सुखा दुष्काळ कधी अवकाळी तर कधी गारपीट यांनी त्रस्त आहे यात अनेक शेतकऱ्यांनी देखील आत्महत्या केल्या आहेत मात्र हेच संकट दूर होण्यासाठी आणि पुन्हा एकदा बळीच राज्य येण्यासाठी किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी विठुरायाच्या चरणी ही वीट अर्पण केली आहे. शेतकऱ्यांसाठी बळीच राज्य यावं असं साकडं देखील पंढरीनाथाला घातले असे श्रीकांत गदळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वीच्या वतीने संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न.

Next Post

बल्लारपूर येथील अब्दुल लतीप हा बेपता आहे की अपहरण? 20 दिवस उलटूनही काही थांग पत्ता नाही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर येथील अब्दुल लतीप हा बेपता आहे की अपहरण? 20 दिवस उलटूनही काही थांग पत्ता नाही.

बल्लारपूर येथील अब्दुल लतीप हा बेपता आहे की अपहरण? 20 दिवस उलटूनही काही थांग पत्ता नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In