Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हात बाल विवाहाच्या घटनेने खळबळ, पोलिस व प्रशासकीय सहकार्याने बाल विवाह थांबविण्यात यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 1, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्हात बाल विवाहाच्या घटनेने खळबळ, पोलिस व प्रशासकीय सहकार्याने बाल विवाह थांबविण्यात यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा तालुक्यातील बोरगाव मेघे येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे 16 वर्षीय मुलीचा 28 वर्षीय युवकाबरोबर विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 क्रमांकावर प्राप्त झाली होती. या माहितीवरुन तत्काळ प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन, पोलिस व प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने बाल विवाह थांबविण्यात आला.

बोरगाव मेघे येथे दि.29 नोव्हेंबर रोजी बाल विवाह होत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्पलाईनवर प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते यांच्या आदेशानुसार बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अल्पवयीन मुलीचा बाल विवाह होत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, तहसिलदार रमेश कोळपे, गटविकास अधिकारी श्री. पाटील, वर्धा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक धनाजी जळक यांना कळविण्यात आली.
कारवाई दरम्यान मुलीचे आई वडील व उपस्थित नातेवाईकांना मुलीचा विवाह 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्यात यावा तसे न केल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार कार्यवाहीस पात्र राहील, याची जाणीव करुन देण्यात आली. सदर मुलगी 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर विवाह करणार असा बाल विवाह कायद्यांतर्गत कुंटूंबाकडून जबाबनामा लिहून घेण्यात आला. तसेच सदर मुलीला बाल कल्याण समिती समोर हजर राहण्यास सांगण्यात आले, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Previous Post

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे नगराध्यक्ष दिपयंती पेंदाम यांचा हस्ते शुभारंभ.

Next Post

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा सावनेर शिवसेना ठाकरे गटाची राज्य सरकारला मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा सावनेर शिवसेना ठाकरे गटाची राज्य सरकारला मागणी.

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा सावनेर शिवसेना ठाकरे गटाची राज्य सरकारला मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In