Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: अश्लील व्हिडिओ दाखवून पतीने केला पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, पती व सासुवर गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 8, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: अश्लील व्हिडिओ दाखवून पतीने केला पत्नीवर  अनैसर्गिक अत्याचार, पती व सासुवर गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक :- पती पत्नीचे नाते हे खूप प्रेमाचे आणि जीवाळाचे असते. पण नाशिक येथून एका पतीने आपल्याच पत्नीवर अत्याचार केल्याची खळबजनक घटना समोर आली आहे. पत्नीस अश्लील व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या पतीसह माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावणार्‍या सासूविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात अत्याचार व विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारनुसार पतीने 18 जुलै 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत अनैसर्गिक अत्याचार केले. त्याचप्रमाणे लग्नात मुलाला सोन्याचे दागिने दिले नाही, असे सांगून माहेरून पैसे आण, असा तगादा सासूने लावला. त्याचप्रमाणे सुनेस जेवणास शिळे अन्न देत मानसिक व शारीरिक छळ केला. त्यामुळे भद्रकाली पोलिस ठाण्यात पीडितेच्या पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मटका अड्डयावर छापा टाकुन 12 इसमावर कारवाई करून 20 हजाराचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिसांनी कारवाई.

Next Post

अपघाताने मृत्यू झालेल्या दहागावकर कूटूंबाला भाजपा पदाधिकारी माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांच्याकडून आर्थिक मदत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अपघाताने मृत्यू झालेल्या दहागावकर कूटूंबाला भाजपा पदाधिकारी माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांच्याकडून आर्थिक मदत.

अपघाताने मृत्यू झालेल्या दहागावकर कूटूंबाला भाजपा पदाधिकारी माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांच्याकडून आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In