Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बल्लारपूर येथील इंटक कार्यालयात सभेत चेतन गेडाम यांचा सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 7, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर येथील इंटक कार्यालयात सभेत चेतन गेडाम यांचा सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- ४ डिसेंबर रोजी सायंकाळी इंटक कार्यालय बल्लारपूर येथे आर. शंकरदास क्षेत्रीय अध्यक्ष बल्लारपूर क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली तसेच कंत्राटी मजुरांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बल्लारपूर कॉलरी पतसंस्था मध्ये निवडून आलेले चेतन गेडाम, रवि बंडी यांचा सत्कार करण्यात आला तसेच सेवानिवृत्त पदाधिकारी अनिल देशपांडे यांच्याही सत्कार केले. सभेत आर शंकरदास यांनी मार्गदर्शन केले.

या सभेचे संचालन सुरेश डाहुले यांनी केले तर बंडू लांडे यांनी आभार मानले. बैठकीत सीताराम निर्मल, संपत,सुरेश केवट, घनश्याम लांडे, रामटेके, देवियाल अंबाला, जयदेव रंगारी, राजु पोटे, के.राजेश, दुर्गराज आरेकर, सेंगर, अनिल देशपांडे, सुरेश खंडारे , मोतीलाल वर्मा,प्रांजल मिलमिले, कार्तिक दरेकर, घनशाम लांडे,सुबोधित डेविड कम्पेली सह सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक व युनिट अध्यक्ष/सचिव, इतर अधिकारी व सक्रिय कामगार, खाजगी वाहन चालक, कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. ‎

Previous Post

मागासवर्गीय वस्तीगृहाच्या मुली असुरक्षित! मुली भयभीत पालक चिंताग्रस्त, मुलींच्या वस्तीगृहात पुरुष कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवारा, वंचित बहुजन आघाडी आक्रमक.

Next Post

बल्लारपुर के विसापुर में अवैध रूप से उत्खनन कर मुरूम की तस्करी, दो हायवा ट्रक पकड़ाए, एसडीएम की कार्यवाही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपुर के विसापुर में अवैध रूप से उत्खनन कर मुरूम की तस्करी, दो हायवा ट्रक पकड़ाए, एसडीएम की कार्यवाही.

बल्लारपुर के विसापुर में अवैध रूप से उत्खनन कर मुरूम की तस्करी, दो हायवा ट्रक पकड़ाए, एसडीएम की कार्यवाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In